www.dreamvillage.aadishreesworld.in Open in urlscan Pro
103.123.74.172  Public Scan

URL: https://www.dreamvillage.aadishreesworld.in/
Submission: On May 17 via api from US — Scanned from DE

Form analysis 0 forms found in the DOM

Text Content

स्वप्नातील गाव
 * मुख्यपृष्ठ
 * माझे स्वप्नातील गाव
 * जलव्यवस्थापन
 * वृक्षारोपण
 * उत्पन्न
 * पशु आहार
 * आपले कर्तव्य
 * सुजाण नागरिक
 * व्हिडीओ
 * अभिप्राय
 * संकल्पना
 * Eng

 1. 
 2. 
 3. 
 4. 


SAVE WATER SAVE LIFE

Water is where the life comes from.


SAVE WATER SAVE LIFE

Save water for your daughter.


SAVE WATER SAVE LIFE

Water is the driver of Nature.


SAVE WATER SAVE LIFE

Water is the driver of Nature.

Previous Next


मुख्यपृष्ठ

माझे स्वप्नातील गाव

शासनाच्या योजना राबविण्यासाठी गाव १००% साक्षर असावे.

स्वच्छ पिण्याचे पाण्याची टाकी.

संपूर्ण गावाच्या क्षमेतेनुसार परिपूर्ण असे आरोग्य केंद्र असावे.

हवामानातील माहितीसाठी स्वतंत्र विभाग असावा.

अधिक माहितीसाठी ...

जलव्यवस्थापन

पाणी वाचवा; ते झाडांसारखे वाढू शकत नाही.

पाणी एक थेंब एखाद्या तहानलेल्या व्यक्तीसाठी जीवन आहे.

गरजेपुरतेच पाणी पिण्यासाठी ग्लासमध्ये घ्या.

पावसाचे पाणी साठवण्यासाठी पाण्याची टाकी तयार करा.

अधिक माहितीसाठी ...

झाडांचे फायदे

"एक झाड त्याच्या जीवनामध्ये १५ लाख रुपयांच्या किमतीचे ऑक्सिजनचे उत्पादन करते."

"तसेच एक झाड १८ लाख रुपयांची जमिनीची धुप थांबवते."

"एका झाडापासून एका कुटुंबापुरते फर्निचर बनविता येते."

"एका झाडापासून ४० लाख रुपयांच्या किमतीच्या पाण्याचे रिसायकलिंग होते."

अधिक माहितीसाठी ...

उत्पन्नाचे स्त्रोत

पशुपालन – शेळीपालन

दुग्धव्यवसाय

मत्स्यशेती

कुक्कुटपालन

अधिक माहितीसाठी ...

पशु आहार

हरळी, दूर्वा - हरळी याची खोडे जमिनीत आडवी पसरतात व त्यांना ठिकठिकाणी खालच्या
बाजूने मुळे व वरच्या बाजूस पाने फुटतात.

बन्सी - राजस्थानमध्ये 130 मि.मी.हून कमी पावसाच्या पण पाणी देण्याची सोय असलेल्या
भागात वाढू शकते.

कुसळी - कुसळी गवताचे दोन प्रकार आहेत. वर्षायू प्रकारचे गवत आकाराने लहान असून
हलक्या ते साधारण बर्‍यापैकी जमिनीवर वाढते.

लाल गवत, तांबरूट - हे वर्षायू, बुटके गवत कोरड्या आणि निमकोरड्या प्रदेशात आढळते.
पण ती हिरवे गवत जास्त पसंत करतात.

अधिक माहितीसाठी ...

आपले कर्तव्य

आदरभाव हाच खरा मानव स्वभाव ! थोरा मोठ्यांना मदत करा, आदर करा !

शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल करा अन्नाची नासाडी टाळा.

जर झाडांना घालू पाणी, तरच राहील पर्यावरणाची निगराणी ! झाडे जगवा पृथ्वी वाचवा.

रुग्णवाहिकेला वाट करून द्या, रुग्णाचा जीव वाचविण्यास मदत करा.

अधिक माहितीसाठी ...

सुजाण नागरिक

विद्या विनयेन शोभते, विनम्रता जपुया मन जिंकूया.

रस्त्यातील नायलॉन मांजा उचलून बाजूला करा, जबाबदार नागरिक बना.

मुखी जाता अन्न चित्त राहे प्रसन्न अन्न हे पूर्णब्रम्ह आहे. अन्नाचा अपव्यय टाळा.

वायू प्रदूषण थांबवूया. मुलांच्या भविष्यासाठी काहीतरी करूया.

अधिक माहितीसाठी ...

पाणी फाऊंडेशन [सौजन्य - YOUTUBE पाणी फाऊंडेशन]

चतुरताई आणि चतुरराव

Meet Chaturrao & Chatura Tai (आपले पाणलोट मित्र – चतुरराव आणि चतुराताई)

चतुरताई आणि चतुरराव

पगार देणारं शेत! । The Farm that Pays a Salary! | Maujilal Bhilavekar's Story

चतुरताई आणि चतुरराव

How To Make A Hydromarker At Home (घरच्या घरी हायड्रोमार्कर कसा बनवतात)

चतुरताई आणि चतुरराव

Hydromarker: Measuring Slope Of Land (हायड्रोमार्कर + जमिनीचा उतार मोजणे) |
Marathi

अधिक माहितीसाठी ..

भेटी

ICON MADE BY FREEPIK FROM WWW.FLATICON.COM

Copyright © माझे स्वप्नातील गाव २०२१ आदिश्री फौंडेशन