palusbank.com Open in urlscan Pro
188.114.97.3  Public Scan

URL: https://palusbank.com/
Submission: On April 11 via api from US — Scanned from NL

Form analysis 0 forms found in the DOM

Text Content

admin@palusbank.com, (०२३४६) २२६६१०,२२९०२६

जवळची शाखा शोधा
 * तक्रार निवारण (Electronic Transaction Grievance Redressal)

 * मुख्यपान
 * बँक विशेष
   * बँकेचा इतिहास
   * बँकेचे शिल्पकार
   * पहिले संचालक मंडळ
   * चेअरमन
   * सद्यकालीन संचालक मंडळ
   * बँकेच्या प्रगतीचा आलेख
   * बँकेची सदयस्थिती
 * बँकिंग सेवा
   * ठेव सुविधा
   * कर्ज सुविधा
   * सेवाशुल्क
   * खाते सुविधा
     * बचत खाते
     * चालू खाते
 * शाखा
   * शाखा विस्तार
   * जवळची शाखा शोधा
   * एटीएम सुविधा
 * संपर्क
 * डाऊनलोड
   * Privacy Policy
   * Cyber Security


Highlights:
जत ,आटपाडी शाखा ग्राहकसेवेत रुजू. कवठे महंकाळ शाखा लवकरच ग्राहकसेवेत रुजू
   बँकेस सन २०२२-२३ मध्ये १४ कोटी ढोबळ नफा   बँकेच्या १६ शाखा व २० एटीएमद्वारे
RUPAY संलग्न ATM सुविधा

Dear Customer, We have launched Video KYC facility for New customer to open
savings ac


 * info@example.com
 * 444-000-777-66


Make an Enquiry


सुरक्षित ठेव
आकर्षक व्याजदर

एक लाखावरील ठेविस विमा संरक्षण


बॅंकेच्या ठेविमधील वाढ हे ठेविदाराच्या बॅंकेवरील असणाऱ्या विश्वासाचे प्रतिक
असते.
बॅंकेची प्रगती प्रामुख्याने ठेव वाढीवरच अवलंबून असते. पलूस बँकेचा पारदर्शी
कारभार व सामान्य ग्राहकांचा असणारा दृढ विश्वास व उत्तम सेवा यामुळे बँकेच्या
ठेवी मध्ये भरीव वाढ झाली आहे.



आजच संपर्क करा


आम्ही जाणतो
आपल्या स्वप्नांचे मोल

तुमची स्वप्नपूर्ती करणारी बँक


पलूस सहकारी बँकेसोबत नाते जोडून करा तुमच्या स्वप्नांची पूर्तता.
कारण आम्हाला माहीत आहे तुमच्या स्वप्नांचे मोल म्हणूनच आम्ही करतो
तुम्हाला तुमच्या अडचणीच्या काळात मदत.



आजच संपर्क करा


ही आहेत आमची वैशिष्ट्ये

ग्राहक आमच्यासाठी महत्वाचे आहेतच. पण या पेक्षा ही आम्ही महत्व देतो ते सेवेच्या
गुणवत्तेला. ग्राहकांना सर्वात चांगली उत्कृष्ट सेवा देणे हेच आमचे महत्वाचे
उद्धिष्ट आहे.
कारण तुम्हाला संतुष्ट ठेवणे ही आमची जबाबदारी .



> सतत ऑडिट वर्ग 'अ' > कार्यक्षेत्र - संपूर्ण महाराष्ट्र > एन . पी . ए 0 % >
मोबाइल बँकिंग सुविधा



आजच संपर्क करा



पलूस सहकारी बँक लि. पलूस

पलूस सहकारी बँक ही सांगली,कोल्हापूर जिल्हातील अग्रणी बँक असून बँकेचे
कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर पसरले आहे. बँकेच्या सर्व शाखांचे
संगणीकरण केले असून बँक लवकरच नवीन तंत्रज्ञानचा पुढील टप्पा सुरु करत आहे.
तंत्रज्ञानच्या वापरात वाढ झाल्यामुळे बॅंकेना स्पर्धाचे स्वरूप मिळाले आहे, तरीही
ग्राहकांना अधिक अधिक सेवा देण्यासाठी पलूस सहकारी बँक प्रयत्नशील असते.

|| श्री . समर्थ धोंडीराज महाराज ||

पलूस नगरीचे ग्रामदैवत



हे पंचायतन नाथाचे। परम होते जिव्हाळ्याचे।
चाले सूत्र ऐकमेकांचे। अंतःशक्तीने।।


वैशिष्टे

वार्षिक सर्वसाधारण सभा
वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक ३० जुलै २०२३ रोजी
शाखाविस्तार
जत ,आटपाडी शाखा ग्राहकसेवेत रुजू .कवठे महंकाळ शाखा लवकरच ग्राहकसेवेत रुजू
सन २०२२-२३ मध्ये नेत्रदीपक यश
बँकेस सन २०२२-२३ मध्ये १४ कोटी ढोबळ नफा
व्यापक ATM सुविधा
१६ शाखा व २० एटीएमद्वारे ATM सेवा ,संपूर्ण भारतातील २,४०,००० हुन अधिक ATM मशीनवर
व्यवहार शक्य
डिजिटल बँकिंग
मोबाईल बँकिंग ,IMPS व UPI सुविधा उपलब्ध
हरित ऊर्जा प्रकल्प
बँकेचा २० KW सोलर ऊर्जा प्रकल्प कार्यांवित
अग्रणी बँक
सांगली जिह्यातील अग्रणी बँक म्हणून ओळखली जाणारी बँक
विमा संरक्षण
रु.५लाख पर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण
डिव्हिडंड
सभासदांना प्रत्येक वर्षी डिव्हिडंड देणारी बँक




पलूस सहकारी बँक लि. पलूस

Committed to helping our customers succeed.

   


 * 01
   
   आकर्षक ठेवी
   
   
   
   
   आम्ही आपल्या सोयीसाठी विविध कालावधीसाठी आणि आकर्षक व्याजदरासहित बचत ठेव, मुदत
   ठेव, पुनर्गुंतवणूक ठेव, चालू ठेव इ.ठेवी स्वीकारतो.
   
   अधिक माहिती
   
   


 * 02
   
   सुलभ कर्जे
   
   
   
   
   आम्ही कॅश क्रेडीट कर्ज, ठेवतारण कर्ज, वाहन तारण कर्ज, वैयक्तिक कर्जे, गृहकर्ज
   योजना इ. अल्प व दीर्घ मुदत कर्ज पुरवठा त्वरित करतो.
   
   अधिक माहिती
   
   


 * 03
   
   विविध योजना
   
   
   
   
   ठेव विमा योजना, जेष्ठ नागरिक व्याजदर योजना प्रधानमंत्री विमा योजना या सारख्या
   आपल्यासाठी उपयुक्त विविध योजना आम्ही उपलब्ध करून देतो.
   
   संपर्क करा
   
   


 * 04
   
   विविध योजना
   
   
   
   
   ठेव विमा योजना, जेष्ठ नागरिक व्याजदर योजना प्रधानमंत्री विमा योजना या सारख्या
   आपल्यासाठी उपयुक्त विविध योजना आम्ही उपलब्ध करून देतो.
   
   संपर्क करा
   
   


 * 05
   
   विविध योजना
   
   
   
   
   ठेव विमा योजना, जेष्ठ नागरिक व्याजदर योजना प्रधानमंत्री विमा योजना या सारख्या
   आपल्यासाठी उपयुक्त विविध योजना आम्ही उपलब्ध करून देतो.
   
   संपर्क करा
   
   


 * 06
   
   विविध योजना
   
   
   
   
   ठेव विमा योजना, जेष्ठ नागरिक व्याजदर योजना प्रधानमंत्री विमा योजना या सारख्या
   आपल्यासाठी उपयुक्त विविध योजना आम्ही उपलब्ध करून देतो.
   
   संपर्क करा
   


आमुची आजपर्यंतची यशोगाथा.

तुमच्याच साथीने साध्य झाले यश

0
ठेवी (लाखांत)
0
कर्जे (लाखांत)
0
शाखा
0
सभासद


पलूस सहकारी बँक ही सांगली,कोल्हापूर जिल्हातील अग्रणी बँक असून बँकेचे
कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर पसरले आहे. बँकेच्या सर्व शाखांचे
संगणीकरण केले असून बँक लवकरच नवीन तंत्रज्ञानचा पुढील टप्पा सुरु करत आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा


कर्जे

 * गृहकर्ज
 * वैयक्तिक कर्ज
 * वाहन कर्ज
 * सोने तारण कर्ज


महत्वाच्या लिंक्स

 * तक्रार निवारण
 * डाऊनलोड
 * Privacy Policy
 * Cyber Security
 * Inoperative Account (DEAF) List -Search
 * Inoperative Account (DEAF) List-Detailed


VISITOR COUNTER

Visitors Today
68
556294
Total Visitors
556294
Total
Visitors



Palus Sahakari Bank Ltd; Palus is Register with DICGC (http://www.dicgc.org.in)


 * फोन नंबर-
   
   (०२३४६) २२६६१०,२२९०२६


 * बँकेची वेळ-
   
   सोम. ते शनि. : स. १०.०० ते सायं. ६.००

 * Download Forms
 * Register Your Complaint

© 2016 Palus sahakari Bank Ltd. Palus. - All Rights Reserved
Designed & Developed by : Layers Infotech