www.lokmat.com Open in urlscan Pro
15.197.205.238  Public Scan

URL: https://www.lokmat.com/business/banking-loans/mukesh-ambanis-biggest-syndicated-loan-in-corporate-history-agreement-wit...
Submission: On April 06 via api from IN — Scanned from DE

Form analysis 0 forms found in the DOM

Text Content

Back to Lokmat.com
My Profile
Sign In


बिझनेस न्यूज


गुंतवणूक


शेअर बाजार


म्युच्युअल फंड


बँकिंग


विमा


आयकर


क्रिप्टोकरन्सी

Back to Lokmat.com



>बँकिंग > मुकेश अंबानींनी घेतले कॉरपोरेट इतिहासातील सर्वात मोठे सिंडिकेट कर्ज?
'या' बँकांसोबत करार...

मुकेश अंबानींनी घेतले कॉरपोरेट इतिहासातील सर्वात मोठे सिंडिकेट कर्ज? 'या'
बँकांसोबत करार...


मुकेश अंबानींनी घेतले कॉरपोरेट इतिहासातील सर्वात मोठे सिंडिकेट कर्ज? 'या'
बँकांसोबत करार...


मुकेश अंबानी 83.4 अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील नववे आणि आशियातील सर्वात श्रीमंत
व्यक्ती आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 09:45
PM2023-04-05T21:45:40+5:302023-04-05T21:45:56+5:30


मुकेश अंबानी 83.4 अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील नववे आणि आशियातील सर्वात श्रीमंत
व्यक्ती आहेत.






मुकेश अंबानींनी घेतले कॉरपोरेट इतिहासातील सर्वात मोठे सिंडिकेट कर्ज? 'या'
बँकांसोबत करार...

Next


Mukesh Ambani: आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स
कंपनीने सिंडिकेट कर्जाच्या माध्यमातून मोठी रक्कम उभारली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज
लिमिटेड आणि तिची दूरसंचार शाखा Jio Infocomm ने बॅक-टू-बॅक परकीय चलन कर्जाच्या
रूपात एकूण $ 5 अब्ज उभे केले आहेत. भारतीय कॉर्पोरेट इतिहासातील गेल्या 5 वर्षातील
हे सर्वात मोठे सिंडिकेट कर्ज असल्याचे सांगितले जात आहे.



रिपोर्टनुसार, रिलायन्सने गेल्या आठवड्यात 55 बँकांकडून $3 अब्ज जमा केले आणि आता
रिलायन्स जिओ इन्फोकॉमने पुन्हा $2 बिलियनचे अतिरिक्त कर्ज मिळवले आहे. 31
मार्चपूर्वी 3 अब्ज डॉलरचे कर्ज घेण्यात आले होते. या आठवड्यात मंगळवारी दोन अब्ज
डॉलर्सचे कर्ज उभारण्यात आले.दरम्यान, रिलायन्स समूहाने 55 बँकांकडून तीन अब्ज
डॉलर्सचे कर्ज घेतले होते. सुमारे दोन डझन तैवानच्या बँका 2 अब्ज कर्जासाठी पुढे
आल्या आहेत. 



याव्यतिरिक्त, बँक ऑफ अमेरिका, HSBC, MUFG, Citi, SMBC, Mizuho आणि Credit Agricole
सारख्या जागतिक दिग्गजांसह सुमारे 55 बँकांनी US$ 3 अब्ज  कर्ज दिले. रिलायन्स
इंडस्ट्रीज प्रामुख्याने सिंडिकेट कर्जातून उभारलेल्या पैशाचा वापर त्यांच्या
कॅपेक्स खर्चाची पूर्तता करण्यासाठी करेल, तर Jio हे पैसे त्यांच्या देशव्यापी 5G
नेटवर्क रोलआउटसाठी वापरेल.


WEB TITLE: MUKESH AMBANI'S BIGGEST SYNDICATED LOAN IN CORPORATE HISTORY?
AGREEMENT WITH 'THESE' BANKS...


GET LATEST MARATHI NEWS , MAHARASHTRA NEWS AND LIVE MARATHI NEWS HEADLINES FROM
POLITICS, SPORTS, ENTERTAINMENT, BUSINESS AND HYPERLOCAL NEWS FROM ALL CITIES OF
MAHARASHTRA.


Get Latest Updates in Messenger
टॅग्स :Mukesh AmbaniReliancebusinessInvestmentमुकेश
अंबानीरिलायन्सव्यवसायगुंतवणूक


संबंधित बातम्या


व्यापार :सावधान! शेअर मार्केटच्या टिप्स सोशल मीडियावर शेअर करताय? सेबीची नवी
नियमावली जारी! 


SEBI ISSUES CODE: शेअर मार्केटविषयी सोशल मीडियावर माहिती शेअर करणाऱ्यांसाठी नवी
नियमावली जारी करण्यात आली आहे. ...


व्यापार :दुकानांवरील छोट्या स्पीकरनं कसं बदललं डिजिटल पेमेंटचं जग, काय म्हणतायत
नितीन कामथ?


जर तुम्ही रोजच्या आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानात जास असाल आणि
फळ-भाज्यांपासून, किराणापर्यंत सर्वच वस्तूंच्या खरेदीसाठी डिजिटल पेमेंटचा वापर
करत असाल. ...


व्यापार :₹2054 वर झाली होती IPO ची लिस्टिंग, आता ₹132 वर आला भाव; गुंतवणूकदार
कंगाल!


गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 54.29 टक्के, तर तीन महिन्यांत 12.09
टक्क्यांची घसरण झाली आहे. ...


व्यापार :जर ५० हजारांपर्यंत पेन्शन हवं असेल तर या योजनेत करा गुंतवणूक, जाणून
घ्या डिटेल्स


LIC SARAL PENSION YOJANA: एलआयसी अनेक प्रकारच्या पॉलिसी ऑफर करते. पाहा कोणता आहे
हा प्लॅन. ...


व्यापार :केवळ ₹2 च्या या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, रोजच लागतंय अपर सर्किट,
गुंतवणूकदार चकित!


बुधवारी अपर सर्किटनंतर शेअरचा भाव 52.18 रुपये एवढा होता. हा या शेअरचा 52
आठवड्यांतील उच्चांक आहे. ...


व्यापार :सोन्याच्या किमतीत मोठी वाढ, गाठला विक्रमी उच्चांक; 10 ग्रॅमचा रेट ऐकूण
व्हाल अवाक!


सोने आणि चांदी या दोन्ही धातूंच्या किमतींनी बाजारात नवीन विक्रमी पातळी गाठली
आहे. ...


Akku-Staubsauger Triflex HX2.

Testsieger der Stiftung Warentest 02/2023: Triflex HX2 ProAkku-Staubsauger
Triflex HX2.|
SponsoredSponsored


Undo
Urlaub in Österreich

Urlaub in der Ferienregion Dachstein Salzkammergut in ÖsterreichUrlaub in
Österreich|
SponsoredSponsored


Undo
wanderhotels.com

Wanderhotels Österreich – an den schönsten Plätzen der Alpenwanderhotels.com|
SponsoredSponsored


Undo

Urlaub in Österreich

2-Tages-E-Bikecamp in Österreich inkl. Fahrtechnik-Training ab 200 €Urlaub in
Österreich|
SponsoredSponsored


Undo
Initiative Gerechtigkeit

Achtung Verjährung: Privatversicherte erhalten massive RückzahlungenInitiative
Gerechtigkeit|
SponsoredSponsored


Undo

Total Battle: Online Strategie-Spiel

Mit diesem Spiel wirst du nicht mehr ans Schlafen denkenTotal Battle: Online
Strategie-Spiel|
SponsoredSponsored


Undo
State of Survival

Wenn du älter als 40 bist, ist dieses Spiel ein Muss!State of Survival|
SponsoredSponsored


Undo
Care by Volvo

Der neue vollelektrische Volvo EX90. Online abonnieren oder kaufen.Care by
Volvo|
SponsoredSponsored


Undo

Total Battle: Online Strategie-Spiel


Das fesselndste Strategiespiel des Jahres 2022Total Battle: Online
Strategie-Spiel|
SponsoredSponsored


Undo
Convention Austria

Österreich: Meeting-Locations in ruhiger NaturlandschaftConvention Austria|
SponsoredSponsored


Undo

Convention Austria

10 Tagungsorte inmitten der Natur ÖsterreichsConvention Austria|
SponsoredSponsored


Undo
Care by Volvo

Der vollelektrische Volvo C40 Recharge. Online abonnieren.Care by Volvo|
SponsoredSponsored


Undo
www.knie-hueft-op.de

Tipps zum Vorbeugen einer Knie-OPwww.knie-hueft-op.de|
SponsoredSponsored


Undo












फोटो

7th Pay Commission: मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देणार खुशखबर! फिटमेंट फॅक्टरमध्ये
मोठी अपडेट, जाणून घ्या किती वाढणार पगार

10 hours ago

ITR Filing : छोट्या-छोट्या चुकांमुळे होऊ शकते मोठी अडचण; 'या' 6 गोष्टी लक्षात
ठेवा अन् भरा टॅक्स रिटर्न

1 day ago

Forbe's Rich List 2023: एकेकाळी करत होते ८ हजारांची नोकरी, आज निखिल कामथ आहेत
सर्वात तरुण भारतीय अब्जाधीश

1 day ago

गुंतवणूकदार कंगाल! ₹660 वरून घसरून ₹2 वर आला हा शेअर, 1 लाखाचे झाले ₹300

1 day ago

जबरदस्त! भारतात सापडला मोठा खजिना! 'हे' राज्य होणार श्रीमंत, शास्त्रज्ञांचा मोठा
खुलासा

2 days ago

Gautam Adani : नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी अदानींना झटका; ९८७८ कोटींचा
फटका, श्रीमंतांच्या यादीत घसरण

2 days ago

ट्रेनमध्ये पाय ठेवताच प्रवाशांना मिळतात हे 'खास' अधिकार, रोज प्रवास
करणाऱ्यांनाही माहीत नसतील! जाणून घ्या

3 days ago

Business Idea : घरबसल्या 'हा' व्यवसाय सुरू केल्यास होईल बंपर कमाई, जाणून घ्या
सविस्तर...

3 days ago

अंबानींच्या सुनेची पर्स चर्चेत, पर्सच्या किंमतीत तुम्ही गावी बांधू शकाल बंगला

4 days ago

अंबानी कपलच्या एंट्रीकडे सगळ्यांच्या नजरा, दीपिकासोबत रंगल्या गप्पा

5 days ago


व्हीडीओ

Tata Takes Over Bisleri :रिलायन्स,नेस्लेला मागे टाकत टाटाने मारली बाजी, बिस्लेरी
ब्रँड टाटा समूहाकडे

25th Nov'22

सामान्य नागरिकांना अर्थसंकल्पाबद्दल काय वाटत आहे? Common People Expectations
From The Budget 2021

2nd Feb'21

जुन्या गाड्या भंगारात जाणार | Auto Sector in Budget 2021 | FM Nirmala Sitharaman
| India News

1st Feb'21

स्टार्टअपसाठी बूस्टअप नाहीच | No Startup Booster In Budget 2021 | FM Nirmala
Sitharaman | India News

1st Feb'21

Live - Union Budget2021 Of India | अर्थसंकल्पातून काय मिळाले?

1st Feb'21

LIVE - Union Budget 2021 | FM Nirmala Sitharaman अर्थसंकल्प सादर करताना थेट
प्रक्षेपण

1st Feb'21

पहा काय झालंय स्वस्त - काय महाग? Union Budget 2021-22 | FM Nirmala Sitharaman |
India News

1st Feb'21

करदात्यांना काय मिळालं? #Budget2021 | FM Nirmala Sitharaman | What did the
Taxpayers Get?

1st Feb'21

अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळाले? What Did the Farmer's Get in the Budget
2021? India News

1st Feb'21

Budget 2021 : बजेट आधीज शेअर बाजार गडगडला, पुढे काय? India News

1st Feb'21




सेक्शन

 * बचत आणि गुंतवणूक
 * विमा
 * म्युच्युअल फंड
 * शेअर बाजार
 * क्रिप्टोकरन्सी
 * आयकर
 * बँकिंग आणि कर्ज


OUR NETWORK

lokmat.comlokmatnews.inwww.lokmattimes.comepaper.lokmat.comdeepotsav.lokmat.comlokmat.net

Copyright © 2020 Lokmat Media Pvt Ltd