apmc.digihubmedia.in
Open in
urlscan Pro
194.126.175.70
Public Scan
URL:
https://apmc.digihubmedia.in/
Submission: On December 29 via api from US — Scanned from NL
Submission: On December 29 via api from US — Scanned from NL
Form analysis
0 forms found in the DOMText Content
Skip to content * मुख्य पृष्ठ * संस्थेविषयी * ओळख * संचालक मंडळ सन 2023-2028 * नियमित शेतिमाल * बाजार आवार * गॅलरी * बाजारभाव * बातम्या * संपर्क सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगली * मुख्य पृष्ठ * संस्थेविषयी * ओळख * संचालक मंडळ सन 2023-2028 * नियमित शेतिमाल * बाजार आवार * गॅलरी * बाजारभाव * बातम्या * संपर्क Download Brochure सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगली Menu सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगली Explore सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगली भारत हा शेतीप्रधान देश असून भारताची अर्थ व्यवस्था शेतीमाल उत्पादनावर अवलंबून आहे. जवळ जवळ ७० टक्के लोकसंख्या शेती व्यवसायावर उपजिविका करीत आहेत. शेतकर्याने पिकवलेल्या शेतीमालाची विक्री शेतकरी स्वतःच्या इच्छेप्रमाणे करू शकत नव्हता. बाजारातील मध्यस्थ, दलाल, मोठे व्यापारी यांचेकडून हत्ता पद्धतीने,( Sale Under Cover ) गुप्तरितीने शेतीमालाची विक्री होत होती. शेतीमालाचे वजन व्यापार्यांच्या इसमा मार्फत करीत होते. त्यामध्ये फसवणूक, घट-तूट, सुटसांड इत्यादी गैर प्रकार होत होते. धर्मादाय व इतर अनिष्ट प्रथा बाजार पेठेत सर्रास चालू होत्या आणि शेतकरी हताश होऊन हे सर्व निमूटपणे सहन करीत होता. यातून शेतकर्याला बाहेर काढण्यासाठी बाजार नियमनाखाली आणण्याची आवश्यकता भासू लागली आणि म्हणूनच नियमित केलेल्या शेतीमालाच्या विक्री व्यवस्थेवर नियंत्रण करण्यासाठी सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती सांगलीची स्थापना १७ जानेवारी १९५१ रोजी झाली व १६ जुलै १९५१ रोजी प्रत्यक्ष कामकाजास सुरवात झाली. सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती सांगलीचा, मुख्य बाजार आवार हा वसंतदादा मार्केट यार्ड, सांगली येथे ८७ एकर जागेवर व्यापलेला आहे. सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती सांगलीची स्थापना महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील तरतूदी नुसार झालेली आहे. बाजार समितीचा मूळ उद्देश् शेतकर्यांच्या शेतीमालांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात न्यायव्यवस्था प्रस्थापित करणे, व त्या अनुषंगाने गरजा पूर्ण करणे, त्याच बरोबर शेतकर्यांच्या शेतीमालाची विक्री व्यवस्था निर्माण करून शेतीमालास योग्य भाव मिळवून देणे हा आहे. अधिक वाचा बाजार समितीची कार्यप्रणाली सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कार्यप्रणालीत खालील बाबींचा समावेश होतो: न्यायप्राप्त खरेदी-विक्री व्यवहार शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी योग्य दर मिळवून देण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील असते. शेतकऱ्यांना फसवणूक होऊ नये यासाठी खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शकता ठेवली जाते. विक्री व्यवस्थापन शेतकऱ्यांच्या शेतीमालाची विक्री योग्य व्यवस्थेमार्फत केली जाते. प्रत्येक व्यवहार नोंदणी करून त्याचा हिशेब ठेवला जातो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर बाजार समितीने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून व्यवहार अधिक सोपे आणि वेगवान केले आहेत. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना डिजिटल सुविधांचा लाभ घेता येतो. सुविधा बाजार समिती परिसरात शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालये, गोदामे, वजन मापन यंत्रे, आणि वाहतुकीची सुविधा पुरवली जाते. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल विक्री करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही. सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीत प्रमुख शेतीमाल.. सांगली बाजार समितीतील प्रमुख उत्पादने सोयाबीन गुळ हळद बेदाणा मिरची नवीन बातम्या All Posts नाफेडतर्फे सोयाबीन खरेदी-विक्री केंद्राचा प्रारंभ सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडमार्फत सोयाबीन हमीभाव योजना खरीप २०२४-२५ चे… सीताफळासाठी प्रसिद्ध सांगलीची बाजारपेठ सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सांगली-कोल्हापूर मार्गावरील विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला… मुहूर्ताच्या सौद्याला हळदीला १७, गुळाला साडेचार हजार दर दिवाळी पाडव्यानिमित्त येथील सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे मार्केट यार्डमध्ये हळद सौदे… सांगलीत हळदीस प्रतिक्विंटल १५,३०० दर दसऱ्यादिवशी सौद्यास प्रारंभ : सरासरी दर मिळाला चौदा हजार सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सांगली येथील वसंतदादा मार्केट यार्डमध्ये दसऱ्याच्या शुभ… All Posts Copyright © 2024 Sangli APMC - Designed & Developed By Digihub Media Manager's