lokmat.news18.com Open in urlscan Pro
2a02:26f0:3500:89a::3379  Public Scan
URL: https://lokmat.news18.com/career/new-labor-code-in-india-may-implemented-in-next-financial-year-and-4-day-week-also-what-e...
Submission: On May 06 via api from US — Scanned from DE
Form analysis 2 forms found in the DOM
<svg width="13" height="13" viewBox="0 0 13 13">
<path
d="m4.8495 7.8226c0.82666 0 1.5262-0.29146 2.0985-0.87438 0.57232-0.58292 0.86378-1.2877 0.87438-2.1144 0.010599-0.82666-0.28086-1.5262-0.87438-2.0985-0.59352-0.57232-1.293-0.86378-2.0985-0.87438-0.8055-0.010599-1.5103 0.28086-2.1144 0.87438-0.60414 0.59352-0.8956 1.293-0.87438 2.0985 0.021197 0.8055 0.31266 1.5103 0.87438 2.1144 0.56172 0.60414 1.2665 0.8956 2.1144 0.87438zm4.4695 0.2115 3.681 3.6819-1.259 1.284-3.6817-3.7 0.0019784-0.69479-0.090043-0.098846c-0.87973 0.76087-1.92 1.1413-3.1207 1.1413-1.3553 0-2.5025-0.46363-3.4417-1.3909s-1.4088-2.0686-1.4088-3.4239c0-1.3553 0.4696-2.4966 1.4088-3.4239 0.9392-0.92727 2.0864-1.3969 3.4417-1.4088 1.3553-0.011889 2.4906 0.45771 3.406 1.4088 0.9154 0.95107 1.379 2.0924 1.3909 3.4239 0 1.2126-0.38043 2.2588-1.1413 3.1385l0.098834 0.090049z">
</path>
</svg>
POST https://www.facebook.com/tr/
Text Content
करिअर
CHANGE LANGUAGE
मराठी
ENGLISHहिन्दी தமிழ்ગુજરાતીঅসমীয়া ಕನ್ನಡ বাংলা മലയാളം తెలుగు ਪੰਜਾਬੀ اردو ଓଡ଼ିଆ
WATCH LIVE TV
DOWNLOAD APP
FOLLOW US ON
Trending Topics :#IPL2022#RussiaUkraine#4thWave#LatestNews
* बातम्या
* IPL 2022
* देश
* रशिया-युक्रेन
* मनोरंजन
* स्पोर्ट्स
* मनी
* लाइफस्टाइल
* Explainer
* फोटो गॅलरी
* VIRAL
search
Web
Image
Sort by:
Relevance
Relevance
Date
* बातम्या
* IPL 2022
* देश
* रशिया-युक्रेन
* मनोरंजन
* स्पोर्ट्स
* मनी
* लाइफस्टाइल
* Explainer
* फोटो गॅलरी
* VIRAL
* मुंबई
* पुणे
* औरंगाबाद
* कोल्हापूर
* नागपूर
* नाशिक
* आंतरराष्ट्रीय
* करिअर
* क्राइम
* टेक्नोलाॅजी
* अ‍ॅस्ट्रोलॉजी
* #CryptoKiSamajh
* मुंबई
* पुणे
* औरंगाबाद
* कोल्हापूर
* नागपूर
* नाशिक
* आंतरराष्ट्रीय
* करिअर
* क्राइम
* टेक्नोलाॅजी
* अ‍ॅस्ट्रोलॉजी
* #CryptoKiSamajh
Choose your district
आपला जिल्हा निवडा
* पुणे
* मुंबई
* कोल्हापूर
* नागपूर
* औरंगाबाद
* नाशिक
* महाराष्ट्र
Home /News /career /
IMP NEWS! भारतात लवकरच लागू होणार 4 दिवसांचा आठवडा? कसं असेल स्वरूप? तज्ज्ञ
म्हणतात...
IMP NEWS! भारतात लवकरच लागू होणार 4 दिवसांचा आठवडा? कसं असेल स्वरूप? तज्ज्ञ
म्हणतात...
चार दिवसांचा आठवडा लागू होण्याची चिन्हं
देशात नवीन लेबर कोड (WHAT IS NEW LABOR CODE) हे फायनान्शिअल इयर 2022-23
(FINANCIAL YEAR 2022-23) मध्ये लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुढे वाचा ...
* News18 Lokmat
* Last Updated : May 06, 2022, 07:00 IST
संबंधित बातम्या
* यंदा वरुणराजा लवकर बरसणार, 10 दिवस आधीच होणार मान्सूनचं आगमन
* 10वी उत्तीर्णांनो, रेल्वेत नोकरीची ही संधी सोडू नका; तब्बल 1044 जागांसाठी
भरती
* ही भारतीय कंपनी कर्मचाऱ्यांना देतीये 'झोपेसाठी वेळ'; ऑफिसमध्येच मिळणार बेड
* पालकांनो, उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमच्या मुलांना शिकवा व्यवहारातील या IMP
गोष्टी
मुंबई, 06 मे: गेल्या कित्येक दिवसांपासून भारतातही चार दिवसांचा आठवडा (4 day week
in India) होणार का? आणि असा चार दिवसांचा आठवडा झाल्यास कर्मचाऱ्यांच्या कामावर
याचा नक्की कसा परिणाम (Benefits of 4 day week in India) होणार? याबाबत अनेक
संभ्रम निर्माण झाले आहेत. त्यात आता देशात नवीन लेबर कोड (What is New labor Code)
हे फायनान्शिअल इयर 2022-23 (Financial Year 2022-23) मध्ये लागू होण्याची शक्यता
वर्तवली जात आहे. त्यामुळे देशातही लवकरच चार दिवसांचा आठवडा लागू होण्याची चिन्हं
आहेत.
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! कोणतेही ग्रॅज्युएट असाल तरी करा अप्लाय; 195 जागा रिक्त
एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्ह्णणण्यानुसार, नवीन फोर लेबर कोड (New labor code in
FY 2022-23) 2022-23 च्या पुढील आर्थिक वर्षात लागू होण्याची शक्यता आहे कारण
मोठ्या संख्येनं राज्यांनी यावरील मसुदा नियमांना अंतिम रूप दिलं आहे. केंद्रानं
फेब्रुवारी 2021 मध्ये या संहितांवरील मसुदा नियमांना अंतिम रूप देण्याची प्रक्रिया
पूर्ण केली आहे. परंतु कामगार हा समवर्ती विषय असल्यानं, केंद्रानं आणि राज्यांनीही
ते एकाच वेळी लागू करावेत असं सांगण्यात आलं आहे.
त्यामुळे येत्या फायनान्शिअल इयरमध्ये न्हणजेच 2022-23 मध्ये भारतात चार दिवस
दिवसांचा आठवडा (4 day week policy in India) सुरु होण्याची शक्यता आहे. तसंच नवीन
लेबर कोडही लागू होण्याची शक्यता आहे. या नवीन संहिता अंतर्गत, रोजगार आणि कार्य
संस्कृतीशी संबंधित कर्मचार्‍यांचे घरून पगार (Salary of Employees in 4 day week),
कामाचे तास आणि आठवड्याच्या दिवसांची संख्या यासह अनेक पैलू, सर्वसाधारणपणे, बदलू
शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Career Tips: ऑफिसमध्ये 'या' ट्रिक्स वापरून Boss होईल खुश; तुम्हालाही मिळेल
Promotion; वाचा सविस्तर
नवीन कायदे कर्मचार्‍यांच्या मूळ वेतन आणि PF ची गणना करण्याच्या पद्धतीमध्ये मोठा
बदल घडवून आणतील. या नवीन नियमांनुसार कर्मचाऱ्यांचे पीएफ खात्यात दरमहा योगदान
वाढेल परंतु मासिक वेतन (Salary in 4 day week) कमी होईल. नियम भत्ते 50
टक्क्यांपर्यंत मर्यादित होतील, ज्याचा अर्थ असा होतो की पगाराचा अर्धा भाग मूळ
वेतन असेल आणि भविष्य निर्वाह निधीमधील योगदान हे मूळ वेतन आणि महागाई भत्ता यांचा
समावेश असलेल्या मूळ वेतनाच्या टक्केवारीच्या रूपात असेल.
Published by:Atharva Mahankal
First published: May 06, 2022, 07:00 IST
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या
बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट
News18 लोकमतवर.
Tags: Career, India, Job, Workload
ताज्या बातम्या
* बातम्या
भाजप नेते बग्गा यांच्या अटकेवरुन तीन राज्यातीन पोलीस आमने-सामने! काय आहे
कायदा?
* बातम्या
जगभरातील टॅलेंटेड विद्यार्थ्यांसाठी UK नं उघडली नोकरीची दारं; सहज मिळणार VISA
* बातम्या
PHOTO : अमित ठाकरेंच्या मुलाचा आजोबांसोबतचा पहिला फोटो समोर
* बातम्या
TRP रिपोर्टमध्ये 'सुख म्हणजे नक्की काय असतं'चं स्थान घसरलं,तर हा शो ठरला नं 1
सुपरहिट बॉक्स
* ही भारतीय कंपनी कर्मचाऱ्यांना देतीये 'झोपेसाठी वेळ'; ऑफिसमध्येच मिळणार बेड
* 'GHAJINI'तील हा खतरनाक व्हिलन बॉलिवूडपासून दूर, साऊथ सिनेमामध्ये बसवला जम
* शिवतीर्थावर नामकरण सोहळा..! राज ठाकरेंच्या नातवाच्या नावाचा अर्थ काय?
* IPL 2022 : डेव्हिड वॉर्नरला नव्हती शतकाची पर्वा, मॅचसहीत मनही जिंकलं!
* KGF 2 हिंदी फिल्म्समध्ये सर्वाधिक कमाई करणारा दुसरा सिनेमा, यशने आमिरलाही
पछाडलं
* IPL 2022 : उमरान मलिकनं 'करून दाखवलं', दिल्ली विरूद्ध तोडला स्वत:चाच रेकॉर्ड
* VIDEO: नव्या जाहिरातीमुळे विकी कौशल चर्चेत, नेटकऱ्यांना आठवला सलमान खान
* 'खतरों के खिलाडी-12' मधील स्पर्धकांची नावे उघड,पाहा LIST मध्ये कोणकोण?
* ALIA BHATT कधी सुरू करणार तिच्या हॉलिवूड डेब्यूचे शूटिंग? कोण-कोण असणार
स्टार्स?
* ही भारतीय कंपनी कर्मचाऱ्यांना देतीये 'झोपेसाठी वेळ'; ऑफिसमध्येच मिळणार बेड
* 'GHAJINI'तील हा खतरनाक व्हिलन बॉलिवूडपासून दूर, साऊथ सिनेमामध्ये बसवला जम
* शिवतीर्थावर नामकरण सोहळा..! राज ठाकरेंच्या नातवाच्या नावाचा अर्थ काय?
* IPL 2022 : डेव्हिड वॉर्नरला नव्हती शतकाची पर्वा, मॅचसहीत मनही जिंकलं!
पुढील बातम्या