aniket-weds-puja.digitalnimantran.com Open in urlscan Pro
195.35.44.80  Public Scan

URL: https://aniket-weds-puja.digitalnimantran.com/
Submission: On December 23 via api from US — Scanned from US

Form analysis 0 forms found in the DOM

Text Content

|| श्री गणेशाय नमः ||





अनिकेत & पूजा


३०/०१/२०२४

Your browser does not support the audio element.


वर आणि वधू

या शुभमंगलप्रसंगी आपण उपस्थित राहून वधू – वरास शुभआशीर्वाद द्यावेत, यासाठीचे
आग्रहाचे निमंत्रण


चि. अनिकेत

श्री. बाबुराव बाळाजी फलके पा. यांचे नातु व सौ. लता व श्री. अरूण बाबुराव फलके पा.
रा. निमगाव वाघा, ता. जि. अ.नगर यांचे चिरंजीव

Facebook-f Twitter Instagram



चि. सौ. कां. पूजा

कै. शिवाजी भिकाजी शिंदे यांची नात व सौ. ज्योतीताई श्री. केशवराव शिवाजी शिंदे पा.
यांची पुतणी व सौ. उषा व श्री. सतिश शिवाजी शिंदे पा. रा. टाकळी मियाँ ता. राहुरी,
जि. अ.नगर यांची कन्या

Facebook-f Twitter Instagram


आमची प्रेमकथा

अनिकेत व पूजाची जुळणार, जन्मोजन्मीची नाती….
उपस्थित राहून उधळा, आपल्या आशीर्वादाचे मोती….


पहिली भेट (कांदे पोहे)

लग्न म्हणजे दोन जीवांची रेशीमगाठ..
लग्न म्हणजे एक प्रवास,
दोन जीवांचा, दोन मनांचा,
दोन भिन्न व्यक्तीमत्वांच्या मिलनाचा..


प्रेमाचा क्षण (मोबाइल च्या गप्पा)

एकमेकांमध्ये असलेला विश्वास,
हीच तुमची कहाणी..
कारण त्यामुळेच मिळाली आज,
राजाला त्याची राणी..




PRE WEDDING चा तो दिवस

हे प्रेमाचे धागे, नात्यात गुंफलेले,

लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले.


लग्नामुळे जुळतात, सासर आणि माहेर… तुमचा प्रेमळ आशीर्वाद, हाच आमचा आहेर.....




आतुरता लग्नाची

37दिवस
22 तास
32 मिनटं
08सेकंद



कुटुंब


-वराचे आजी आजोबा-


-वराचे आई बाबा-


-वराचे काका काकू-


-वराचे काका काकू-


-वराचा भाऊ-


-वराचे संपूर्ण परिवार-




फोटो गॅलरी




कार्यक्रम आकर्षणे

तुमचा आशीर्वाद राहो, सदैव आमच्या पाठी… नक्की या जुळताना, अनिकेत आणि पूजाच्या
रेशीमगाठी........

।।मेहंदी व संगीत ।।

 * रविवार दि.२८ जानेवारी २०२४ रोजी
 * सायं - ७:००
 * टाकळीमिया राहुरी (निवासस्थानी)

।। हळद समारंभ ।।

 * सोमवार दि. २९/०१/२०२४
 * रोजी सायं. ६.२१ वा.
 * प्रियदर्शनी लॉन, निमगाव वाघा

|| शुभ विवाह ||

 * मिती पौष व।।४ शके १९४५,
 * मंगळवार दि. ३०/०१/२०२४ रोजी
 * सायं. ६.२० वा.

नाती जन्मोजन्मींची, परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेमभरल्या रेशीमगाठीत
बांधलेली… लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा..!!




विवाह स्थळ


अंजनी अॅग्रो इंडस्ट्रीज, राहुरी रोड, टाकळी मियाँ ता. राहुरी, जि. अहमदनगर




DESIGNED BY DIGITAL NIMANTRAN 8087117614