www.tv9marathi.com Open in urlscan Pro
18.65.39.118  Public Scan

URL: https://www.tv9marathi.com/business/nykaa-share-to-trade-ex-bonus-next-week-11-november-shareholders-get-1-into-5-bonus-sha...
Submission: On November 05 via api from RU — Scanned from DE

Form analysis 0 forms found in the DOM

Text Content

x


CHOOSE YOUR LANGUAGE

 * मराठी
 * हिन्दी
 * ಕನ್ನಡ
 * తెలుగు
 * ગુજરાતી
 * বাংলা
 * मनी9
 * ENG

5

 * ताज्या बातम्या
 * T20 World Cup
 * शेअर मार्केट
   
 * महापालिका निवडणूक
 * महाराष्ट्र
 * राजकारण
 * मुंबई
 * पुणे
 * क्राईम
 * क्रीडा
 * मनोरंजन
 * लाईफस्टाईल
 * फोटो
 * व्यवसाय
 * ट्रेण्डिंग
 * हेल्थ
 * राष्ट्रीय
 * Gold Rate Today

 * महाराष्ट्र
   * मुंबई
   * नवी मुंबई
   * पुणे
   * ठाणे
   * नाशिक
   * नागपूर
   * औरंगाबाद
   * अन्य जिल्हे
 * क्रीडा
   * क्रिकेट
   * अन्य खेळ
 * क्राईम
   * मुंबई क्राईम
   * नागपूर क्राईम
   * पुणे क्राईम
   * सायबर क्राईम
   * नाशिक क्राईम
 * मनोरंजन
   * मराठी चित्रपट
   * बॉलिवूड
   * मूव्ही रिव्ह्यू
   * टीव्ही
   * ओटीटी
 * फोटो गॅलरी
   * मनोरंजन फोटो
   * स्पोर्ट्स फोटो
   * राजकीय फोटो
   * लाईफस्टाईल फोटो
 * लाईफस्टाईल
   * ब्युटी
   * फॅशन
   * ट्रॅव्हल
   * खाना
 * निवडणूक 2022
   * महाराष्ट्र महापालिका निवडणूक 2022
   * गुजरात विधानसभा निवडणूक 2022 LIVE
   * हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 LIVE
 * ताज्या बातम्या
 * यूटिलिटी बातम्या
 * अध्यात्म बातम्या
 * राशीभविष्य बातम्या
 * ट्रेंडिंग
 * राजकारण
 * राष्ट्रीय
 * आंतरराष्ट्रीय
 * व्यवसाय
 * व्हिडीओ
 * शिक्षण
 * करिअर
 * नॉलेज बातम्या
 * कृषी
 * ऑटो
 * टेक
 * गेम्स
 * हेल्थ
 * ओपिनियन
 * मनी 9
 * बजेट
 * Best Deals
 * CWG 2022

 * #Agriculture
 * #Corona Update
 * #Special Story
 * #Knowledge
 * #Covid Tracker
 * #राशीभविष्य
 * #अध्यात्म बातम्या
 * #शिक्षण
 * #करिअर
 * यूटिलिटी बातम्या


 * Marathi News » Business » Nykaa share to trade ex bonus next week 11 november
   shareholders get 1 into 5 bonus share


BONUS SHARE : 1 शेअरवर 5 शेअरची लॉटरी, गुंतवणूकदारांची चांदीच चांदी


BONUS SHARE : या कंपनीच्या शेअरधारकांना एकदम लॉटरी लागली आहे. गुंतवणूकदारांची
चांदीच चांदी झाली आहे.



नायकाचा धुमाकूळ
Image Credit source: सोशल मीडिया

कल्याण माणिकराव देशमुख |

Nov 05, 2022 | 2:48 PM

नवी दिल्ली : या कंपनीच्या शेअरधारकांना (Shareholders) एकदम लॉटरी लागली आहे.
कंपनी 1 शेअरवर 5 शेअर बोनस (Bonus Share) म्हणून देणार आहे. त्यामुळे
दिवाळीदरम्यान मिळालेल्या बोनसचा आनंद संपतो न संपतो तोच पुन्हा गुंतवणुकीतून हा
बोनस मिळाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार (Investors) खूष झाले आहेत.



लाईफस्टाईल रिटेल कंपनी FSN E-Commerce Ventures Limited ही ती कंपनी आहे.
गुंतवणूकदार वगळता इतरांना हे नाव परिचित नाही. आता Nykaa हे नाव सांगितलं तर
तुम्हाला कंपनीची ओळख नक्की पटेल नाही का?

तर Nykaa ने गुंतवणूकदारांसाठी 1 शेअरवर 5 शेअर बोनस देण्याची घोषणा करुन बाजारात
धुमाकूळ घातला आहे. अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल येत असताना ही बातमी येऊन
धडकल्याने इतर कंपन्यांवरही त्याचा परिणाम दिसून येणार आहे.

हा बोनस शेअर 3 नोव्हेंबर 2022 रोजी देण्याचे घोषित झाले होते. पण नंतर ही तारीख एक
आठवड्यांनी वाढवण्यात आली. 11 नोव्हेंबर 2022 रोजी गुंतवणूकदारांना Nykaa share
मिळतील.

लाईफस्टाईल रिटेल प्लॅटफॉर्म नायकाने त्यांच्या गुंतवणूकदारांना 5:1 या प्रमाणात हा
शेअर देण्यात येणार आहे. म्हणजेच प्रत्येक शेअरवर बोनस म्हणून 5 शेअर्स देण्यात
येईल. कंपनीने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.

नायका कंपनीला जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जोरदार फायदा झाला आहे. या तिमाहीत
कंपनीला एकूण 5.2 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. एक वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला
1 कोटींचा नफा झाला होता.

कंपनीची गेल्या वर्षीची कामगिरी जोरदार राहिली आहे. त्याचा परिणाम दिसून आला.
आकड्यांचे गणित पाहता कंपनीला एकाच वर्षात 330% टक्के नफा झाला आहे. या जून
तिमाहीतही कंपनीचा निव्वळ नफा 5 कोटी रुपये होता.

HSBC ब्रोकरेजने या कंपनीच्या स्टाकची टार्गेट प्राईस 2,170 रुपये ठेवली आहे.
परदेशी ब्रोकरेज फर्म हाउस जेफरीज यांनी या स्टॉकसाठी 1650 रुपये टार्गेट प्राईस
ठेवली आहे. अनेक ब्रोकर फर्म या शेअरवर सध्या फिदा आहेत.




हे सुद्धा वाचा


SALON : मुकेश अंबानी आता उघडणार सलून..हा ब्रँड लवकरच रिलायन्स समुहाच्या
ताफ्यात..




GOA : बीचवर झिंग झिंग करणे पडेल महागात.. तर बसेल 50,000 हजारांपर्यंत दंड.. गोवा
सरकारचा हा नवीन निर्णय माहिती आहे का?




SALARY : सॅलरी अकाऊंटचे फायदे काय? या सुविधा वाचून तुम्ही व्हाल हैराण..




SCHOOL : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील इतक्या हजार शाळांनी तोडला दम,
शिक्षकांच्या नोकरीवर आली गदा, विद्यार्थी शाळेतून झाले बेदखल..





NON STOP LIVE UPDATE

Skip
Ads by



FOLLOW US ON


lotteryShare Market


RELATED STORIES


SHARE : या कंपनीचा शेअर तुमच्याकडे आहे का? मग व्हा मालामाल.. प्रति शेअर 850
रुपये कंपनी देणार..




SHARE MARKET : गुंतवणुकीच्या या गर्तेत अडकू नका..शेअर बाजारात PUMP AND DUMP चा
धंदा तेजीत




नशीब असावं तर असं, एकाच कुटुंबातील तिघांना लागली प्रत्येकी 41 लाखांची लॉटरी;
नेमकं काय घडलं ते वाचा




जगातल्या टॉप श्रीमंतांना मोठा फटका, कालच्या घडामोडी इंटरेस्टिंग





WEB STORIES

पुढे वाचा >


 * लवकरचं गाईच्या दूध दरात होणार वाढ…


 * विना लायसन्सची चालवा ही ELECTRIC स्कूटर


 * आजपासून ‘हे’ महाग


 * नोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद


MOST READ STORIES


मध्यावधी निवडणुका कधीही, कामाला लागा; उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आदेश




शरद पवार पहिल्यांदाच सभेत पाच मिनिटे बोलले; नेमकं काय म्हणाले पवार?




मित्राला प्रेयसीच्या भेटीसाठी घेऊन गेला, आणि चोर म्हणून मार खाऊन आला




मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, तो हिरवा साप! चंद्रकांत खैरे भडकले, पाहा VIDEO!


CLICK ON YOUR DTH PROVIDER TO ADD TV9 MARATHI

 * Channel No. 1263

 * Channel No. 539

 * Channel No. 1517

 * Channel No. 1259

 * Channel No. 682

 * TV
 * महाराष्ट्र
 * फोटो गॅलरी
 * व्हिडीओ
 * क्रिकेट

राज्य चुनें
 * उत्तर प्रदेश
 * मध्य प्रदेश
 * राजस्थान
 * बिहार
 * महाराष्ट्र
 * गुजरात
 * पश्चिम बंगाल
 * झारखंड
 * उत्तराखंड
 * हरियाणा
 * पंजाब
 * हिमाचल प्रदेश
 * दिल्ली-NCR
 * जम्मू-कश्मीर

 * Network
 * TV9Telugu.com
 * TV9Bangla.com
 * TV9Hindi.com
 * TV9Gujarati.com
 * TV9Kannada.com
 * Money9.com

 * महाराष्ट्र
 * मुंबई
 * नवी मुंबई
 * पुणे
 * ठाणे
 * नाशिक

 * निवडणूक 2022
 * उत्तर प्रदेश निवडणुका 2022
 * उत्तराखंड निवडणुका 2022
 * पंजाब निवडणुका 2022
 * गोवा निवडणुका 2022
 * मणिपूर निवडणुका 2022

 * लाईफस्टाईल
 * हेल्थ

 * मनोरंजन
 * मराठी चित्रपट
 * ओटीटी
 * टीव्ही
 * बॉलिवूड
 * मूव्ही रिव्ह्यू

 * क्रीडा
 * T20 विश्वचषक
 * क्रिकेट
 * अन्य खेळ

 * अधिक
 * राष्ट्रीय
 * ट्रेंडिंग
 * ओपिनियन
 * टेक
 * करिअर
 * व्हिडीओ
 * फोटो गॅलरी
 * अर्थकारण

 * Contact Us
 * About Us
 * Advertise With Us
 * Privacy & Cookies Notice
 * Complaint Redressal

 * Copyright © 2022 TV9Marathi. All rights reserved.

 * Follow us
 * 
 * 
 * 
 *