medicoalert.com
Open in
urlscan Pro
111.118.212.166
Public Scan
URL:
https://medicoalert.com/
Submission: On August 30 via automatic, source certstream-suspicious — Scanned from CA
Submission: On August 30 via automatic, source certstream-suspicious — Scanned from CA
Form analysis
0 forms found in the DOMText Content
* * * * * Toggle navigation * NMC * AACCC * MCC * MH-CET * NTA * Government Yojana * Other State Admission * Abroad Education * Medical Sector * Scholarship * Job मुंबई 112 नवीन MBBS कॉलेज च्या मान्यतेचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात. मुंबई NEET UG 2024 ची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांनी कर्नाटक आणि केरळ चा फॉर्म भरावा का? मुंबई NEET UG-2024 RESULT तिसऱ्यांदा जाहीर मुंबई NEET परीक्षेचा निकाल पुन्हा जाहीर. RE NEET RESULT DECLAIRED 2024 मुंबई ADMISSION साठी लागणाऱ्या वेगवेगळ्या कागदपत्राचे नमुने (FORMATS OF DOCUMENTS) NMC UPDATE GOVT MBBS कॉलेज मध्ये NRI SEATS ची मागणी आता Govt कॉलेज मध्ये सुद्धा NRI कोटा उपलब्ध करून द्यावा कर्नाटक सरकारची NMC कडे मागणी. सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा NEET पेपर संदर्भातल्या महत्वाच्या याचिकेवर High कोर्टात सुनावणी. NTA नी रिपोर्ट सादर करण्यासाठी 10 दिवसाचा वेळ मागितला. सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा LIST OF COLLEGE TEACHING MBBS देशभरातल्या संपूर्ण MBBS कॉलेज ची लिस्ट कुठे पाहावी ? Top M.B.B.S. Colleges in Maharashtra 2024 ? List of Medical Colleges in Maharashtra Course wise Seats NEET 2024 ची परीक्षा अगदी काही दिवसावर आलेली आहे. 5 May रोजी संपूर्ण देशभरात NEET UG 2024 Exam होणार आहे. (NEET 2024 EXAMS) दरम्यान च्या काळात राज्यातील बहुतेक पालक आणि विध्यार्थी आधीपासूनच MBBS College List तसेच BAMS College List त्याचबरोबर MBBS Cut off, BAMS Cut off त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यातील MBBS Fees, BAMS Fees/ BDS FEES इत्यादी यांची माहिती गोळा करत असल्याचे आपण पाहतो आहोत. महाराष्ट्र राज्यापुरते बोलायचे झाल्यास राज्यातील पालक राज्यातील Top MBBS College तसेच Top BAMS Colleges, Top BDS colleges, Top BHMS colleges,Top Physiotherapy Colleges ,Top Bsc Nursing Colleges इत्यादी ची माहिती गोळा करताना दिसत आहेत. अशाच विद्यार्थी आणि पालकांसाठी NMC (National Medical Commission) ने आपल्या Website वर List of College Teaching MBBS च्या tab खाली देशभरातील संपूर्ण राज्यातील Government MBBS colleges / Private MBBS Colleges /Deemed University MBBS colleges/Central University MBBS Colleges/ AIIMS/JIPMER/AFMC Pune इत्यादीची यादी दिलेली आहे. ज्यात विध्यार्थी आणि पालक प्रत्येक राज्यानुसार त्याचबरोबर College स्थापना तसेच College NMC permission इत्यादी ची विस्तृत माहिती पाहू शकतात . पाहण्यासाठी खालील button वर क्लिक करा. Click Here To Watch List of College Teaching MBBS सदर list नुसार देशभरात 706 MBBS Colleges असून त्यात 109145 MBBS Seats आहेत. 2024 मध्ये संपूर्ण देशभरात आणखी काही MBBS Colleges ला NMC कडून मान्यता मिळण्याची दाट श्यक्यता आहे. अशाच प्रकारचे महत्वाचे updates Whats app वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा महाराष्ट्र राज्यातील MBBS चा कॅटेगरी नुसार कट ऑफ आणि फीस पाहण्यासाठी येथे क्लिक करा. MCC UPDATE ADMISSION साठी लागणाऱ्या वेगवेगळ्या कागदपत्राचे नमुने (FORMATS OF DOCUMENTS) medical admission documents format Admission च्या वेळी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या कागदपत्राचे नमुने खालील लिंक वर क्लिक करून पाहता येतील यातील प्रोजेक्ट affected आणि Agriculturist Certificate Veterinary च्या admission साठी उपयोगी पडतील यातील जे आवश्यक आहेत ते तुम्ही काढून घेऊ शकतात (Fitness,Gap,Status retention,Annexure C, character,defence,disability,cancellation ,religious & linguistic minority) कागद पत्राचे नमुने पाहण्यासाठी येथे क्लिक करा अशाच प्रकारचे Updates Whats App वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून चॅनेल follow करा मराठा विद्यार्थी आणि MEDICAL ADMISSION प्रक्रिया ? ( MARATHA RESERVATION 2024 ) MBBS/BAMS/BHMS/BDS/BUMS/PHYSIOTHERAPY BSC NURSING NEET UG 2024 चे Application Form भरून झालेत. राज्यातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी NEET चा फॉर्म भरत असताना कोणी Open तर कोणी OBC तर काही विद्यार्थ्यांनी EWS मधून आपला फॉर्म भरलेला आहे. जेंव्हा NEET Result Declare होईल तेंव्हा वेगवेगळ्या Admission Process साठी पुन्हा Application फॉर्म भरावे लागतात त्यावेळेसही विद्यार्थ्यांना कॅटेगरी भरावी लागते. त्यावेळी विद्यार्थी जी Category भरेल ती अधिक महत्वाची आहे. प्रवेश (MEDICAL ADMISSION ) प्रक्रियेचा विचार केला तर दोन महत्वाच्या प्रवेश प्रक्रिया आहेत. A) State Qouta (85% Maharashtra State Qouta) B) All India Qouta A) State Qouta (85% maharashtra State Qouta) ह्या Process द्वारे महाराष्ट्र राज्यातील Govt तसेच private किंवा semi govt colleges मधील 85% seats merit base वर भरल्या जातात. येथे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना Category निवडण्यासाठी वेगवेगळ्या परिस्थिती मध्ये 4 पर्याय आहेत. 1) Open Category 2) EWS Category 3) OBC Category 4) SEBC Category 5) EBC SCHOLARSHIP (ITS NOT CATEGORY) 1) Open Category – महाराष्ट्र राज्यातील ज्या मराठा विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्त्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे तसेच त्यांच्याकडे इतर कोणतेही cast certificate नाही अशा विध्यार्थ्यांना Open category निवडावी लागेल. 2) EWS Category – कोणतेही Cast Certificate नसणारे मराठा विद्यार्थी परंतु पालकांचे वार्षिक उत्त्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे. आणि त्यांच्याकडे State Government चे EWS Certificate असेल असे विध्यार्थी EWS हा option निवडू शकतात. EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी State कोटा मध्ये 50% फी माफी सह राज्यातील संपूर्ण Government Colleges मध्ये 10% एवढे Seats Reservation आहे. 3) OBC Category – मराठा समाजातील असे विद्यार्थी ज्यांची नव्याने कुणबी नोंद सापडली असेल किंवा अगोदरपासूनच त्यांची Cast कुणबी आहे व विद्यार्थ्यांकडे कुणबी च्या आधारावर स्वताचे State Cast Certificate /Cast Validity /Non Creamy Layer असेल तर असे विध्यार्थी OBC Category हा पर्याय निवडू शकतात. 4) SEBC Category- मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने राज्यातील मराठा समजतील विध्यार्थ्यांसाठी 2024 साली 10% स्वतंत्र शैक्षणिक आरक्षण मराठा समाजाला देऊ केलं आहे. मराठा समजतील असे विध्यार्थी ज्यांना या आरक्षणाच्या संदर्भात SEBC Cast Certificate /Validity /नॉन क्रीमी लेअर मिळालेले आहे किंवा Admission process चा फॉर्म भरण्या अगोदर मिळण्याची श्यक्यता आहे अशा विध्यार्थ्यांनी SEBC ही कॅटेगरी निवडायला हरकत नाही. 5) EBC Schlorship – EBC ही कॅटेगरी नसून एक शिष्यवृत्ती आहे. Open कॅटेगरी मधील असे विध्यार्थी ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्त्पन्न 8 लाखापेक्षा कमी असूनही त्यांना EWS सर्टिफिकेट काढता आलेले नाही परंतु उत्त्पन्नाचे प्रमाणपत्र मिळालेले आहे अशा विध्यार्थ्यांना EBC Scholarship मिळत असते. Application फॉर्म भरताना Open Category निवडावी लागेल. एकदा कॉलेज ला Admission झाल्यानंतर mahadbt च्या वेबसाईट वर scholarship अर्ज भरून 50% फी scholarship स्वरूपात परत मिळवता येऊ शकते. EBC Scholarship विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा नोट- मराठा समाजातील जे विध्यार्थी EWS/OBC/SEBC कॅटेगरी मध्ये येतात अशा विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे चालू आर्थिक वर्षाचे उत्त्पन्नाचे प्रमाणपत्र सुद्धा काढून घ्यावे. जर उत्त्पन्न 8 लाखा पेक्षा कमी असेल तर फीस मध्ये जवळपास 50% सवलत मिळेल. जर उत्त्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल तर संबंधित कॅटेगरी ची सीट् मिळेल पण फीस Open कॅटेगरी ची भरावी लागेल. नोट -विध्यार्थी कुठल्याही एकाच कॅटेगरी चे फायदे घेऊ शकतो. B) All India Qouta – ही Central Government ची प्रवेश प्रक्रिया आहे. मराठा समाजातील विध्यार्थ्यांना येथे 3 प्रकारच्या Category benifit मिळवता येऊ शकतात. 1) Open Category – ज्यांच्याकडे कोणतेही Cast सर्टिफिकेट नाही आणि पालकांचे उत्त्पन्न 8 लाखाच्या वर आहे अशा विध्यार्थ्यांसाठी. 2) OBC Category-मराठा समाजातील असे विध्यार्थी ज्यांच्या कडे महाराष्ट्र शासनाचे OBC सर्टिफिकेट आहे आणि त्या आधारावर त्यांनी केंद्राचे OBC सर्टिफिकेट मिळवलेले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी. 3) EWS Category- मराठा समाजातील असे विध्यार्थी ज्यांच्या पालकांचे उत्त्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्यांच्या कडे राज्याचे तसेच केंद्राचे EWS सर्टिफिकेट आहे अशा विध्यार्थ्यांसाठी. नोट – All India Qouta मध्ये SEBC ही कॅटेगरी येणार नाही करण SEBC हे महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्यपुरत दिलेलं आरक्षण आहे. केंद्रात SEBC हा प्रवर्ग नाही. नोट – विध्यार्थी फॉर्म भरत असताना कोणत्याही एका कॅटेगरीचे benifit घेऊ शकतो. अशाच प्रकारचे महत्वाचे updates Whats app वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Medical Admission प्रक्रियेच्या सविस्तर माहिती साठी येथे क्लिक करून आमच्याकडे Youtube चॅनल ला भेट द्या GOVERNMENT YOJANA UPDATE Nationality आणि Domacile सर्टिफिकेट बदल महत्वाचे. ABROAD EDUCATION UPDATE आता विध्यार्थ्यांना प्रत्येक MEDICAL कॉलेज मध्ये INTERNSHIP दरम्यान किती विद्यावेतन (STIPEND) मिळते याची माहिती मिळणार. विदेशातून MBBS पूर्ण करणाऱ्या विध्यार्थ्यांनाही भारतात समान MEDICAL INTERNSHIP STIPEND मिळायला हवा – सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय. MEDICAL SCHOLARSHIP UPDATE महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचे सकारात्मक पाऊल. OTHER STATE ADMISSION UPDATE MIGRATION सर्टिफिकेट बदल संपूर्ण माहिती migration certificate online migration certificate राज्यभरातील संपूर्ण बोर्डचे बारावीचे निकाल लागलेले आहेत. थोड्याच दिवसात NEET 2024 चा निकाल सुद्धा जाहीर होईल. त्यानंतर प्रत्येक्ष Admission Process ला सुरुवात होईल. Admission Process साठी वेगवेगळ्या प्रकारची Documents ची आवश्यकता असते. Migration Certificate हे असेच एक महत्वाचे Document. ह्या विषयी आपण माहिती घेऊयात. जर महाराष्ट्र राज्यातील एखाद्या विद्यार्थ्याचा प्रवेश (Admission) महाराष्ट्रराज्याच्या बाहेर झाले तर अशा विद्यार्थ्याला Admission च्या वेळी Migration सर्टिफिकेट ची आवश्यकता असते. 2024 ला बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी ओरिजिनल मार्कशीट आणि शाळा सोडल्याचा दाखला मिळाल्यानंतरच migration साठी अर्ज करावा. Migration सर्टिफिकेट कुठून मिळवावे ? (How to Apply Migration Certificate) Migration सर्टिफिकेट हे HSC बोर्डा मार्फत दिले जाते. ज्या विद्यार्थ्यांची 12वी महाराष्ट्र State बोर्ड मधून झाली असेल अशा विद्यार्थ्यांना migration Certificate ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपात मिळते. 1) ऑफलाईन मिळवण्यासाठी आपल्या HSC बोर्डाच्या विभागीय कार्यालयात (पुणे/लातूर/नागपूर/मुंबई/संभाजीनगर/अमरावती/नाशिक/कोकण इ ) बारावी मार्कशीट ची ओरिजिनल कॉपी आणि शाळा सोडल्याचा दाखला घेऊन स्वतः विद्यार्थी जाऊन अर्ज करू शकतात. 2) ऑनलाईन पद्धतीने मिळवण्यासाठी- ऑनलाईन पद्धतीने Migration मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून योग्य ती माहिती भरून 12वी चे ओरिजिनल मार्कशीट pdf व ओरीजिनल शाळा सोडल्याच्या दाखल्याची pdf अपलोड करून, ऑनलाईन payment करावे. व payment केल्याची पावती पुढील प्रक्रियेसाठी जतन करून ठेवावी. Migration सर्टिफिकेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा. Migration Certificate चे नमुने खालील प्रमाणे आहेत. (प्रत्येक विभागाचा नमुना वेगवेगळा असू शकतो) नोट – 1) CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांना migration सर्टिफिकेट हे कॉलेज मधूनच मार्कशीट बरोबर दिले जाते. 2) जर तुम्ही अगोदरच एखाद्या बॅचलर कोर्स ला प्रवेश घेतला असेल आणि NEET exam दिली असेल तर तुमचे migration तुमच्या कोर्स च्या संबंधीत विद्यापीठातून मिळवावे लागेल. अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याच्या बाहेर admission झाले तरीही आणि महाराष्ट्र राज्यात admission झाले तरी दोन्ही ठिकाणी migration सर्टिफिकेट ची आवश्यकता आहे. NEET 2024 संदर्भातील महत्वपूर्ण Updates साठी येथे क्लिक करा ज्या विद्यार्थ्यानी कर्नाटक साठी रेजिस्ट्रेशन केलेले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची नोटीस ज्या विद्यार्थ्यानी कर्नाटक रेजिस्ट्रेशन केलेले आहे अशा विद्यार्थ्यांना 12 वीचे मार्क्स भरण्यासाठी वेबसाईट पुन्हा सुरु कर्नाटक other state open कोटा फॉर MBBS/BDS/BAMS रेजिस्ट्रेशन 2024 CBSE किंवा State बोर्ड परीक्षेचा निकाल येण्याअगोदरच सुरु झाले होते त्यामुळे तेंव्हा ते रेजिस्ट्रेशन 10 विच्या मार्क्स च्या आधारावर झालेले होते परंतु आता CBSE बोर्ड चा 12 विचा निकाल आल्यामुळे आता विद्यार्थ्यांना पुन्हा login करून आपल्या फॉर्म मध्ये 12वीचे Details भरण्यासाठी 14/05/2024 पासून 20/05/2024 पर्यंत पोर्टल ओपन होणार आहे. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यानी या अगोदर कर्नाटक रेजिस्ट्रेशन केलेले होते अशा विद्यार्थ्यानी कर्नाटक website वर जाऊन आपले 12 वीचे details भरायचे आहे. 2024 मध्ये महाराष्ट्र State बोर्ड (MAHARASHTRA STATE BOARD) मधून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल अजून बाकी आहे त्यांनी Result येईपर्यंत वाट पाहावी. ज्या विद्यार्थ्याची 12वी 2024 च्या अगोदर झालेली आहे. अशा विद्यार्थ्यांना सुद्धा 12वीचे details भरावे लागणार आहेत. संपूर्ण नोटीस details पाहण्यासाठी येथे क्लिक करा. बारावीचे मार्क्स Detail भरण्यासाठी येथे क्लिक करून login करा पुढील Updates मिळवण्यासाठी येथे क्लिक करून Whats app चॅनेल Follow करा NEET UG आणि PCB GROUP च्या विध्यार्थ्यांसाठी सध्या कोणते रेजिस्ट्रेशन चालू आहेत? NEET UG 2024 तसेच 12 वी PCB ग्रुप असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सध्या कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या कोर्सेस साठी Application Form आणि रेजिस्ट्रेशन चालू आहेत ह्याची थोडक्यात माहिती खालील प्रमाणे आहे. 1) राज्यातील महत्वाच्या 4 Deemed University Physiotheraphy/Pharmacy /Bsc Nursing etc प्रवेशा साठी वेगवेगळ्या Deemed युनिव्हर्सिटी CET Application फॉर्म ला सुरवात झाली आहे. सगळ्या Deemed University CET ची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 2) महाराष्ट्र राज्यातील Govt तसेच Private Bsc Nursing /ANM/GNM कॉलेज मधील Admission साठी आवश्यक असणाऱ्या Bsc Nursing CET चे Application फॉर्म भरण्यासाठी 25/04/2024 पर्यंत मुदत आहे. Bsc Nursing रेजिस्ट्रेशन बदल सविस्तर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 3) राज्यातील Govt तसेच private कॉलेज मधील विशेषतः Pharmacy प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या PCB ग्रुप CET चे Admit card/Hall ticket CET CELL मार्फत प्रकाशित करण्यात आले आहेत. सविस्तर पाहण्यासाठी व हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 4) केरळ open state कोटा MBBS/BAMS/BHMS/BDS च्या Admission साठी Kerala CET रेजिस्ट्रेशन आवश्यक आहे. Kerala CET रेजिस्ट्रेशन ची शेवटची Date -19/04/2024 आहे. Kerala रेजिस्ट्रेशन बदल सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा. असेच माहिती पूर्ण Updates आपल्या Whats app वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा. NEET UG 2024 ची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांनी कर्नाटक आणि केरळ चा फॉर्म भरावा का? NEET 2024 ची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यां साठी Other State Open कोटा हा प्रवेश प्रक्रियेसाठीचा महत्वाचा भाग आहे. संपूर्ण देशभरात Medical Admission संदर्भात राज्यांची विभागणी दोन भागात करता येते. 1) Domacile State ( म्हणजे विध्यार्थ्याचे रहिवाशी प्रमाणपत्र ज्या राज्याचे आहे ते राज्य, इथे विध्यार्थ्यांना स्टेट कोटा राखीव असतो उदा- महाराष्ट्र राज्यातील विध्यार्थ्यांना साठी महाराष्ट्र राज्यात 85% सीट्स राखीव ठेवलेल्या आहेत परंतु महाराष्ट्र राज्यात या सोबत आणखी एक अट महत्वाची आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांच्या रहिवाशी प्रमाण पत्राबरोबरच विध्यार्थ्याची 10 वी आणि 12 वीचे शिक्षण महाराष्ट्र राज्यातून झालेले असणे गरजेचे आहे. इथे विद्यार्थ्यांना कॅटेगरीचे संपूर्ण फायदे मिळतात) 2) Other State ( म्हणजे असे राज्य ज्या राज्यात विध्यार्थ्यांची संख्या कमी असल्या कारणाने आपल्या राज्यातील private colleges च्या seats भरण्यासाठी बाहेरील राज्यातील विध्यार्थ्यांना सुद्धा संधी दिली जाते त्याला आपण open state कोटा राज्य असेही म्हणतो) संपूर्ण देशभरात महाराष्ट्र राज्यातील विध्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून कर्नाटक, केरळ, आंध्र, तेलंगणा, ही MBBS करण्यासाठीची सोईची आणि लगतची open state कोटा राज्य आहेत. Open State कोटा राज्यातील Private MBBS महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यानंतर विध्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचे कॅटेगरी चे फायदे किंवा कोणतीही शासकीय Scholarship मिळत नाही. येथील प्रवेशासाठी प्रवेशाची पात्रता (Eligibility) ही Open कॅटेगरी साठी लागणारी पात्रताच ग्राह्य धरली जाते. मग ती NEET Qualifying Criteria असो अथवा बारावी बोर्डाचा PCB चा 150 मार्क्स चा criteria असो. Open State कोटा राज्यात प्रामुख्याने cut ऑफिस कमी असतो. General/OBC/EWS प्रवर्गातील विध्यार्थ्यांनी ह्या कडे सकारात्मक पद्धतीने पाहायला हरकत नाही (SC/ST Open state कोटा मधील MBBS च्या cut ऑफ मार्क्स मध्ये महाराष्ट्र राज्यातच प्रवेश मिळण्याची संधी असते) सध्या NEET परीक्षेच्या अगोदरच कर्नाटक आणि केरळ राज्याने आपले Application forms भरून घेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विध्यार्थ्यांनी आपले फॉर्म भरलेले आहेत. कोणत्या विध्यार्थ्यांसाठी सदर फॉर्म भरणे आवश्यक आहे ह्या बदलचा विस्तृत video खाली देत आहोत विध्यार्थ्यांनी तो video अवश्य पाहावा व आपला निर्णय घ्यावा. मागील वर्षीचा कर्नाटक राज्याचा कॉलेज नुसार MBBS Cut ऑफ आणि फीस – KARNATAKA-CUT-OFF-BOOKLET-2024-1Download मागील वर्षीचा केरळ राज्याचा कॉलेज नुसार MBBS Cut ऑफ आणि फीस- KERALA-MBBS-COLLEGE-CUT-OFF-ND-FEES-1Download MEDICAL SECTOR UPDATE आता विध्यार्थ्यांना प्रत्येक MEDICAL कॉलेज मध्ये INTERNSHIP दरम्यान किती विद्यावेतन (STIPEND) मिळते याची माहिती मिळणार. National Medical Commission (NMC) मार्फत देशातल्या संपूर्ण MBBS UG/ MBBS PG महाविद्यालयांना विध्यार्थ्यांना शेवटच्या वर्षी कराव्या लागणाऱ्या Internship दरम्यान किती वेतन Stipend स्वरूपात देत आहात याचा सर्व data 23 एप्रिल 2024 पर्यंत NMC ला कळवण्यास सांगितले आहे. तशा आशयाची Notice NMC ने आपल्या ऑफिसिअल वेबसाईट वर Publish केली आहे. NMC Notice पाहण्यासाठी येथे क्लिक करा सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे NMC ने हे पाऊल उचलले आहे. संपूर्ण देशभरातील विध्यार्थ्यांमार्फत MBBS UG/MBBS UG महाविद्यालयात Internship दरम्यान Regular आणि पुरेसे Stipend मिळत नसल्याची तक्रार केल्यानंतर सर्वोच्च न्यायलयाने याची दखल घेत NMC कडे देशभरातल्या संपूर्ण महाविद्यालये विध्यार्थ्यांना Internship दरम्यान किती Stipend देत आहेत ह्याचा Data मागवण्याचे आदेश दिले होते. NMC ने सर्वोच्च न्यायलयाच्या या आदेशाची तात्काळ दखल घेत देशभरातील तसेच सर्व राज्यातील महाविद्यालयाकडे सर्व data मागितला आहे तसेच विध्यार्थ्यांना किती Stipend दिला जातो याची संपूर्ण माहिती आपल्या वेबसाईट वर सुद्धा प्रकाशित करण्याची सक्ती केली असल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आलेल्या एका बातमी मध्ये म्हटले आहे. Click here to read Times of India News जर महाविद्यालयाने आपल्या वेबसाईट वर stipend संदर्भातील सर्व Data प्रकाशित केला तर सध्या MBBS ला शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना तसेच नव्याने MBBS ला Admission घेऊ इच्छिणाऱ्या विध्यार्थ्यांनाही याचा मोठा फायदा होणार आहे तसेच विध्यार्थ्यांना प्रत्येक Medical कॉलेज मध्ये Internship दरम्यान किती विद्यावेतन मिळते याची माहिती मिळण्यासही मदत होईल. नुकतेच महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने राज्यातील MBBS आणि BDS अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी internship काळात Stipend दुप्पट करण्याचा प्रस्ताव पाठवलेला होता.मात्र त्यातून आयुर्वेदा (BAMS) आणि होमिओपॅथीला वगळले होते.परंतु विध्यार्थी संघटना आणि निमा स्टुडंट फोरमच्या हस्तक्षेपामुळे आता BAMS आणि BHMS च्या विध्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. हा निर्णय अंतिम झाला तर राज्यातील MBBS, BDS च्या विध्यार्थ्यांना 22 हजार महिना तर BAMS/BHMS/BUMS/MBBS from Abroad यांना राज्यात 18 हजार महिना विद्यावेतन (Stipend) मिळण्याचा मार्गही मोकळा होईल. अशाच प्रकारचे महत्वाचे updates Whats app वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर बदल विस्तृत All About Government Medical College Nagpur. राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात जुन्या MBBS कॉलेज पैकी एक. भारतातीत इतर MBBS कॉलेज च्या तुलनेत सगळ्यात मोठा Campus हे ह्या महाविद्यालयाचे वैशिष्ट्य आहे. कॉलेज बदल कॉलेज चे पूर्ण नाव – Government Medical College And Hospital Nagpur ठिकाण – हनुमान नगर नागपूर स्थापना –1947 परिसर – 196 एकर शिक्षण – UG/PG/Dental/ Therapy Courses उपलब्ध कॉलेज कोड -1221 Status –Government College सलंग्नता – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक Intake- 250 (MBBS) 2) हॉस्पिटल बदल – -Highest patient Flow -first College in India to Run Occupational and Physiotheraphy –first College in Maharashtra to Installed C T Scanner Machine Category नुसार MBBS फीस पाहण्यासाठी येथे क्लिक करा. कॅटेगरी नुसार सीट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा कट ऑफ ( 2023 General and Average Marks ) Open- 635 OBC-623 EWS – 630 SC- 566 ST-442 VJ-597 NTB-573 NTC-606 NTD-634 (2nd आणि 3rd Round ला वरील कट ऑफ मध्ये 5-8 मार्क्स ची घट झाली होती ) अशाच प्रकारचे Update Whats App वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा College विषयी संपूर्ण माहिती विडिओ स्वरूपात पाहण्यासाठी येथे क्लिक करा. महाराष्ट्र राज्यात BDS करण्यासाठीचा SAFE SCORE ? महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्रात 3 प्रकारचे BDS Colleges आहेत. 1) Govt 2) Private/Semi Govt 3) Deemed वरील पैकी Govt आणि Pvt BDS कॉलेजच्या प्रवेश प्रक्रिया ह्या CET CELL च्या Website वरून होतात तर Deemed University BDS महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रिया केंद्र शासनाच्या MCC च्या Website वरून होतात महाराष्ट्र राज्यातील विध्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून State Qouta Counselling प्रक्रिया महत्वाची आहे कारण राज्यातील Govt आणि Private BDS colleges मध्ये विध्यार्थ्यांना कॅटेगरीचे संपूर्ण बेनिफिट मिळतात. महाराष्ट्र राज्यात BDS Colleges च्या संख्येचा विचार केला तर 4 Government BDS आणि 26 Private BDS Colleges आहेत. संपूर्ण BDS Colleges ची यादी आणि फीस पाहण्यासाठी येथे क्लिक करा. NEET 2024 ची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी Safe Score काय असू शकतो या साठी विध्यार्थी मागच्या वर्षीची कट ऑफ लिस्ट पाहू शकतात. कट ऑफ लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा. Video स्वरूपात पाहण्यासाठी येथे क्लिक करा महाराष्ट्र राज्यातील BSC NURSING प्रवेश प्रक्रिया कशी असते ? 2023 च्या अगोदर महाराष्ट्र राज्यातील BSc Nursing चे Admission हे NEET Exam च्या मार्क्स वर होतं होते. परंतु कोर्टाच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्र शासनाने Bsc Nursing प्रवेश प्रक्रियेसाठी स्वतंत्र CET Exam घेण्याचे ठरवले.2023 पासून राज्यातील संपूर्ण गव्हर्नमेंट तसेच सेमी गव्हर्नमेंट ज्याला आपण Private Colleges म्हणतो यांचे Admission हे Bsc Nursing CET Exam च्या मार्क्सच्या आधारावर होतात. राज्यात महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रनाखाली 1) Govt Bsc Nursing College 2) Private /Semi Government Bsc Nursing College अशा दोन प्रकारच्या कॉलेजचा समावेश आहे. ह्या मध्ये विध्यार्थ्यांच्या CET परीक्षेच्या गुणाच्या मेरिट वर आधारित कॉलेजचे पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने नोंदवून साधारण प्रवेश प्रक्रियेच्या 3-4 round मधून प्रवेश प्रक्रिया पार पडतात. Bsc Nursing Admission साठी कोणते विद्यार्थ्यांसाठी पात्रतेचे निकष काय आहेत (Eligibility Criteria)- 1) विध्यार्थी हा भारतीय नागरिक असावा. 2)विध्यार्थ्याचे Domacile (रहिवासी प्रमाणपत्र ) महाराष्ट्र राज्यातील असावे. (बाहेरील राज्यातील विध्यार्थी फक्त NRI कोटा /Institutional कोटा /Management कोटा साठीच पात्र असतील) 3) Candidate should have passed in the subjects of PCB and English individually and must have obtained a minimum of 45% marks taken together in PCB at the qualified examination i.e. (10 + 2) 4) The candidates belonging to SC / ST or other backward classes, the marks obtained in PCB taken together in qualifying examination be 40% instead of 45% as stated above. English is a compulsory subject in 10 + 2 for being eligible for admission to B.Sc Nursing OR as prescribed by the Indian Nursing Council from time to time. Bsc Nursing केल्यानंतरच्या करिअर च्या संधी? सध्याचे वातावरण आणि रोगराईचे प्रमाण पाहता या क्षेत्रात प्रचंड मोठ्या संधी आहे. करोना काळात या सगळ्याचे महत्व आपण जाणलेच. त्यामुळे नर्सिंग हे अनेक मोठ्या संधींनी भरलेले क्षेत्र आहे. ज्यामध्ये सरकारी, निम सरकारी किंवा खासगी रुग्णालये, नर्सिंग होम यामध्ये तुम्ही नोकरी करू शकता. याशिवाय सरकारी आस्थापना, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, आरोग्य गृह अशा ठिकाणीही परिचर आणि परिचारिका यांना उत्तम संधी असते. सध्या या क्षेत्रात वेतनही भरपूर दिले जात आहे. एवढेच नव्हे तर परदेशातही संधी उपलब्ध आहेत. Bsc Nursing प्रवेश प्रक्रियेबाबतची संपूर्ण विस्तृत माहिती खालील pdf मध्ये देण्यात आलेली आहे ज्यात राज्यातील Bsc Nursing कॉलेजची नावे. कॉलेज फीस, प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्या इ. माहिती वाचण्यासाठी खालील pdf लिंक वर क्लिक करा – bsc-nursingDownload AACCC UPDATE ADMISSION साठी लागणाऱ्या वेगवेगळ्या कागदपत्राचे नमुने (FORMATS OF DOCUMENTS) NTA UPDATE NEET UG-2024 RESULT तिसऱ्यांदा जाहीर MH-CET UPDATE ADMISSION साठी लागणाऱ्या वेगवेगळ्या कागदपत्राचे नमुने (FORMATS OF DOCUMENTS) medical admission documents format Admission च्या वेळी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या कागदपत्राचे नमुने खालील लिंक वर क्लिक करून पाहता येतील यातील प्रोजेक्ट affected आणि Agriculturist Certificate Veterinary च्या admission साठी उपयोगी पडतील यातील जे आवश्यक आहेत ते तुम्ही काढून घेऊ शकतात (Fitness,Gap,Status retention,Annexure C, character,defence,disability,cancellation ,religious & linguistic minority) कागद पत्राचे नमुने पाहण्यासाठी येथे क्लिक करा अशाच प्रकारचे Updates Whats App वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून चॅनेल follow करा MAHARASHTRA GOVT SERVICE BOND AFTER MBBS महाराष्ट्र राज्यात MBBS केल्या नंतर विद्यार्थ्याला द्याव्या लागणाऱ्या Service बदल शासनाचे काही नियम आहेत त्या संदर्भातला महत्वाचा GR DMER च्या website वर उपलब्ध करून देण्यात आला आहे. संपूर्ण GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा. असेच महत्वपूर्ण Updates Whats app वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा. Telegram ला join होण्यासाठी येथे क्लिक करा. JOB VACANCIES UPDATE महाराष्ट्र राज्यातील BSc Nursing प्रवेश प्रक्रिया कशी असते ? * * * * * QUICK LINKS * About Us * Contact Us * Home CONTACT US * 104 A,Hawares Grand Heritage,Kalewadi Chowk, opposite Ambience Executive, Pune, Maharashtra 411057 * Contact No.: +91 8007514058 / 7776875352 * Email: ankushdh8@gmail.com Copyright © 2024 Medico Alert - All Rights Reserved, Designed & Developed by