sadhanaprakashan.in Open in urlscan Pro
13.232.2.51  Public Scan

Submitted URL: http://sadhanaprakashan.in/
Effective URL: https://sadhanaprakashan.in/
Submission: On March 08 via api from US — Scanned from DE

Form analysis 2 forms found in the DOM

GET https://sadhanaprakashan.in/

<form action="https://sadhanaprakashan.in/" method="get" class="search-popup-form clearfix">
  <input data-search-ajax-control="input" name="s" class="search-popup-field" type="search" placeholder="Type at least 3 characters to search" autocomplete="off">
  <button type="submit" class="search-popup-button"><i data-search-ajax-control="icon" class="fal fa-search"></i></button>
</form>

GET https://sadhanaprakashan.in/

<form role="search" method="get" class="search-form" action="https://sadhanaprakashan.in/">
  <input type="search" class="search-field" placeholder="Search …" value="" name="s">
  <button type="submit" class="search-submit"><i class="fal fa-search"></i></button>
</form>

Text Content

 * 

 * साधना प्रकाशनाविषयी
   * साधना प्रकाशनाविषयी
   * प्रकाशनची ग्रंथसूची
 * आमची पुस्तके


SADHANA PRAKASHAN

 * लेखकांबद्दल
 * Gallery
   * Photos
   * Videos

 * 
 * 0 Items - ₹0.00
   0
    * No products in the cart.
      
      


 * 


 * नवी पुस्तके
 * सर्व पुस्तके


नवी पुस्तके
Add to cart
Add to wishlist
Compare

VIDNYANANE MALA KAY DILE | विज्ञानाने मला काय दिले

सामाजिक
₹100.00

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारकार्यातून अंनिसची चतुःसूत्री आकाराला आली होती.
शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार
करणे, कालसुसंगत धर्मचिकित्सा करणे आणि व्यापक परिवर्तनाच्या चळवळीला जोडून घेणे.
त्यातील दुसरे सूत्र समोर ठेवून, डॉ. दाभोलकर यांच्या सातव्या स्मृतिदिनाच्या
निमित्ताने ‘विज्ञानाने मला काय दिले?’ या विषयावर साधना साप्ताहिकाचा विशेषांक
काढला होता, त्याचेच हे पुस्तकरूप आहे.



Add to cart
Add to wishlist
Compare

Saleनवी पुस्तके
Add to cart
Add to wishlist
Compare

७८ मुलाखतींची पुस्तके | 78 MULAKHATINCHI PUSTAKE

पुस्तक संच
₹1,170.00 ₹900.00

आम्हा घरी धन 

– संपादन : विनोद शिरसाठ

(महाराष्ट्र फाउंडेशनचे साहित्य पुरस्कारप्राप्त २२ व्यक्ती व त्या पुरस्कारांचे
प्रवर्तक सुनील देशमुख यांची एक अशा एकूण २३ व्यक्तींच्या विविध मान्यवरांनी
घेतलेल्या मुलाखतींचा संग्रह)

 

देव तेथेचि जाणावा

– संपादन : विनोद शिरसाठ

(महाराष्ट्र फाउंडेशनचे समाजकार्य पुरस्कारप्राप्त २५ व्यक्तींच्या विविध
मान्यवरांनी घेतलेल्या २५ मुलाखतींचा संग्रह)

 

धर्मरेषा ओलांडताना

– संवादक : हिनाकौसर खान

(आंतरधर्मीय विवाह केलेल्या १५ जोडप्यांच्या हिनाकौसर खान यांनी घेतलेल्या १५
मुलाखतींचा संग्रह)

 

केशवरावांच्या मुलाखती

– विनोद शिरसाठ

(दीडशे वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या केशवरावांच्या डेक्कन कॉलेज परिसरात भल्या
पहाटे घेतलेल्या ११ मुलाखतीचा संग्रह)

 

तीन संपादकांच्या मुलाखती

– संवादक : संकल्प गुर्जर व जायली वाव्हळ

– अनुवाद :  प्रभाकर पानवलकर व सुहास पाटील

(इंग्रजी पत्रकारितेतील एन. राम, शेखर गुप्ता व नरेश फर्नांडिस या तीन पिढ्यांतील
तीन मोठ्या संपादकांच्या मुलाखतींचा संग्रह)

 

भारत सासणे यांची मुलाखत

– संवादक : दासू वैद्य

(उदगीर येथे झालेल्या अ.भा.म. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांची त्या
संमेलनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेली दीर्घ मुलाखत)

Add to cart
Add to wishlist
Compare

Saleनवी पुस्तके
Add to cart
Add to wishlist
Compare

DHARMARESHA OLANDATANA | धर्मरेषा ओलांडताना

सामाजिक
₹300.00 ₹240.00

या पुस्तकात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध अशा आंतरधर्मीय
विवाहितांच्या १५ मुलाखती आहेत. या मुलाखतीमधून आंतरधर्मीय विवाहितांचे सहजीवन
समजून घेण्याची धडपड आहे. या जोडप्यांचे जरी प्रेमविवाह असले तरी व्यावहारिक
पातळीवर परस्परांशी, कुटुंबियांशी, सभोवतालाशी त्यांनी कशापद्धतीनं जुळवून घेतलं,
त्यांच्या एकमेकांविषयीच्या, स्वतःच्या आणि परस्परांच्या धर्माविषयीच्या समजूती काय
होत्या, त्या मोडल्या अगर त्यात नवी भर पडली, या तऱ्हेच्या सहजीवनात
एकमेकांविषयीच्या जाणिवा किती समृद्ध वा आकुंचित होतात इत्यादी बाबी जाणून घेतल्या
आहेत. आपल्या नात्याकडे निरपेक्ष आणि खुलेपणाने पाहू शकणाऱ्या या जोडप्यांकडून
मिळणारं संचित अमूल्य आहे. माणूसपणाच्या जाणिवा अधोरेखित करणारं आहे.

 



Add to cart
Add to wishlist
Compare

Saleनवी पुस्तके
Add to cart
Add to wishlist
Compare

ASIDHARA | असिधारा

संकीर्ण
₹200.00 ₹160.00

केशव ऊर्फ बंडू गोरे,समाजवादी विचाराचे क्रांतिकारक, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग,
जातीयवाद आणि भांडवलशाही यांच्याविरोधात निकराचा लढा, समाजवादी पक्षाचे संघटन
मंत्री, आंतरराष्ट्रीय समाजवादाचे अभ्यासक, म्युनिसिपल कामगार संघाची स्थापना
करण्यात पुढाकार, खेळ, कला, वक्तृत्व, संगीत, साहित्य यांचा दांडगा व्यासंग,
कबड्डी, खो खो, ब्रिज, बुद्धिबळ या खेळांमध्ये रुची, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत
भटकंती करण्याचा, फोटो काढण्याचा छंद.

आजच्या भाषेत, केशव गोरे यांचा हा ‘बायोडेटा’. पण बायोडेटामध्ये मावणारं हे
व्यक्तिमत्त्व नव्हतंच. भावनाशीलता, उत्साह, पराकोटीची जिद्द आणि चिकाटी यांचा
त्यांच्याकडे अक्षय साठा होता. आपली तत्त्वं आणि व्यवहार यांची फारकत होऊ द्यायची
नाही हे व्रत त्यांनी अंगीकारलं होतं. राजकीय घटना आणि सामाजिक अभिसरण यांची
त्यांना योग्य जाण होती.

केशव गोरे यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांचा स्मृतिग्रंथ
प्रसिद्ध केला. केशव गोरे या व्यक्तीबरोबरच समाजवादी चळवळीच्या संदर्भात एका
संपूर्ण काळाचं ते दस्तावेजीकरण होतं. हा दुर्मिळ स्मृतिग्रंथ पुन्हा एकदा नव्या
आवृत्तीच्या रूपात वाचकांसमोर येतो आहे….

.





Add to cart
Add to wishlist
Compare

पुस्तक संच


Saleनवी पुस्तके
Add to cart
Add to wishlist
Compare

७८ मुलाखतींची पुस्तके | 78 MULAKHATINCHI PUSTAKE

पुस्तक संच
₹1,170.00 ₹900.00

आम्हा घरी धन 

– संपादन : विनोद शिरसाठ

(महाराष्ट्र फाउंडेशनचे साहित्य पुरस्कारप्राप्त २२ व्यक्ती व त्या पुरस्कारांचे
प्रवर्तक सुनील देशमुख यांची एक अशा एकूण २३ व्यक्तींच्या विविध मान्यवरांनी
घेतलेल्या मुलाखतींचा संग्रह)

 

देव तेथेचि जाणावा

– संपादन : विनोद शिरसाठ

(महाराष्ट्र फाउंडेशनचे समाजकार्य पुरस्कारप्राप्त २५ व्यक्तींच्या विविध
मान्यवरांनी घेतलेल्या २५ मुलाखतींचा संग्रह)

 

धर्मरेषा ओलांडताना

– संवादक : हिनाकौसर खान

(आंतरधर्मीय विवाह केलेल्या १५ जोडप्यांच्या हिनाकौसर खान यांनी घेतलेल्या १५
मुलाखतींचा संग्रह)

 

केशवरावांच्या मुलाखती

– विनोद शिरसाठ

(दीडशे वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या केशवरावांच्या डेक्कन कॉलेज परिसरात भल्या
पहाटे घेतलेल्या ११ मुलाखतीचा संग्रह)

 

तीन संपादकांच्या मुलाखती

– संवादक : संकल्प गुर्जर व जायली वाव्हळ

– अनुवाद :  प्रभाकर पानवलकर व सुहास पाटील

(इंग्रजी पत्रकारितेतील एन. राम, शेखर गुप्ता व नरेश फर्नांडिस या तीन पिढ्यांतील
तीन मोठ्या संपादकांच्या मुलाखतींचा संग्रह)

 

भारत सासणे यांची मुलाखत

– संवादक : दासू वैद्य

(उदगीर येथे झालेल्या अ.भा.म. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांची त्या
संमेलनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेली दीर्घ मुलाखत)

Add to cart
Add to wishlist
Compare

Sale
Add to cart
Add to wishlist
Compare

हमीद दलवाईंंची पुस्तके| HAMID DALAWAINCHI PUSTAKE

पुस्तक संच
₹800.00 ₹600.00
Byहमीद दलवाई | Hamid dalwai

इस्लामचे भारतीय चित्र

कानोसा : भारतातील मुस्लीम मनाचा

भारतातील मुस्लीम राजकारण

अँँग्री यंग सेक्युलॅॅरीस्ट

राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान

जमिला जावद आणि इतर कथा

 

Add to cart
Add to wishlist
Compare

Sale
Add to cart
Add to wishlist
Compare

साने गुरुजींची सहा पुस्तके | SANE GURUJINCHI 6 PUSTAKE

पुस्तक संच
₹1,000.00 ₹700.00
Byसाने गुरूजी | Sane Guruji
Rated 1.00 out of 5

सुंदर पत्रे (पत्रसंग्रह)
श्यामची पत्रे (पत्रसंग्रह)
श्यामची आई (आत्मकथनात्मक)
श्याम (आत्मकथनात्मक)
धडपडणारा श्याम (आत्मकथनात्मक)
श्यामचा जीवनविकास (आत्मकथनात्मक)

मूळ किंमत : 1000 रुपये.
सवलतीतील किंमत : 700 रुपये.

Add to cart
Add to wishlist
Compare

Sale
Add to cart
Add to wishlist
Compare

दहा वैचारिक पुस्तके | 10 VAICHARIK PUSTAKE

पुस्तक संच
₹4,300.00 ₹3,000.00

साधना प्रकाशनाची 10 वैचारिक पुस्तके

लोकमान्य टिळक
– अ. के. भागवत, ग.प्र. प्रधान

अवघी भूमी जगदीशाची
– पराग चोळकर

जवाहरलाल नेहरू
– सुरेश द्वादशीवार

लाॅरी बेकर
– अतुल देऊळगावकर

स्वामिनाथन : भूकमुक्तीचा ध्यास
– अतुल देऊळगावकर

महात्मा गांधी
– लुई फिशर

गांधी आणि त्यांचे टीकाकार
– सुरेश द्वादशीवार

गांधींविषयी
खंड 1 : गांधी : जीवन आणि कार्य
खंड 2 : गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व
खंड 3 : गांधी खुर्द आणि बुद्रुक

मूळ किंमत : 4300 रुपये.
सवलतीतील किंमत : 3000 रुपये.

Add to cart
Add to wishlist
Compare

 * राजकीय
 * सामाजिक
 * सांस्कृतिक
 * साहित्य
 * संकीर्ण
 * शैक्षणिक


Saleनवी पुस्तके
Read more
Add to wishlist
Compare

JIVANASHI SANVAD | जीवनाशी संवाद

राजकीय
₹300.00 ₹240.00

२१ जानेवारी १९२४ ते १२ नोव्हेंबर २००५ असे ८१ वर्षांचे आयुष्य लाभलेले मधु दंडवते
यांनी विद्यार्थीदशेत असतानाच १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात सहभाग घेतला होता. नंतर
भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ काम केले.
स्वातंत्र्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते म्हणून काम करताना त्यांनी पुढील दोन
दशकांत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामातही सहभाग घेतला. नंतर
१९७५ ते ७७ या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला.

१९७१ ते ९१ या काळात कोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा ते निवडून
आले आणि उत्तम संसदपटू म्हणून त्यांची ख्याती झाली. त्याच दरम्यान त्यांनी मोरारजी
देसाई मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री म्हणून तर व्ही.पी. सिंग मंत्रिमंडळात अर्थमंत्री
म्हणून काम केले. देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना, म्हणजे १९९६ ते
९८ या काळात ते केंद्रीय नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते. मराठी व इंग्रजीत मिळून
डझनभर पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यातील ‘डायलॉग विथ लाइफ’ या आत्मकथनात्मक व
कार्यकथनात्मक म्हणता येईल अशा इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे.

 



Read more
Add to wishlist
Compare

Sale
Add to cart
Add to wishlist
Compare

BAKHAR: BHARATIY PRASHASANACHI | बखर: भारतीय प्रशासनाची

राजकीय
₹300.00 ₹240.00

भारतीय प्रशासनाची ही बखर माझ्या पंचवीस वर्षांच्या प्रशासकीय वाटचालीत आलेल्या
अनुभवांच्या यशापयशाच्या, चिंतनाच्या व निरीक्षणांच्या आधारे आणि प्रत्यक्ष
सहभागाच्या पायावर रचलेली कहाणी आहे. टिकाकारांनी काहीही भाष्य केले तरी,
प्रशासनाचा पेला पुरता रिकामा नाही आणि जनतेच्या व लोकप्रतिनिधींच्या
अपेक्षेप्रमाणे पुरता भरलेलाही नाही, हे अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय
प्रशासन गतिमान व डायनॅमिक आहे पण त्यात काम करणारे प्रशासक ते कारकून
तुमच्या-माझ्या सारखीच माणसे आहेत. त्यामुळे प्रशासन हा मूलतः मानवी व्यापार आहे,
तो मी ललित अंगाने मांडला आहे, म्हणून ‘बखर’ हा शब्द वापरला आहे.
– लक्ष्मीकांत देशमुख





Add to cart
Add to wishlist
Compare

Sale
Add to cart
Add to wishlist
Compare

CENTER PAGE | सेंटर पेज

राजकीय
₹200.00 ₹160.00
Byसुरेश द्वादशीवार | Suresh Dwadashiwar
सेंटर पेज (लेखसंग्रह) – राजकीय, सामाजिक क्षेत्रातील ४० व्यक्तींच्या वर्तनातील व
कार्यातील विसंगती व विरोधाभास टिपत केलेले मर्मभेदी लेखन.


     

Add to cart
Add to wishlist
Compare

Sale
Add to cart
Add to wishlist
Compare

YUGANTAR | युगांतर

राजकीय
₹150.00 ₹120.00
Byसुरेश द्वादशीवार | Suresh Dwadashiwar

युगांतर (लेखसंग्रह) – व्यक्ती, समष्टी, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता,
लोकशाही, राजकारण, सेक्युलॅरिझम इत्यादी संकल्पनांवर विचारप्रवर्तक लेख.

 

            

Add to cart
Add to wishlist
Compare



कार्यक्रम


View More

January 28


महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) साहित्य व समाजकार्य पुरस्कार प्रदान समारंभ 2022

Tilak Smarak Mandir, Tilak Road, Pune
पुणे, महाराष्ट्र 411030 India
5:00 pm - 7:30 pm




View More

August 15


साधनाचे अमृतमहोत्सवी वर्ष

S. M. Joshi Sabhagruha, Survey No. 191/192, Shilmkar Path, Opp. Patrakar Bhavan,
Ganjave Chowk, Navi Peth
पुणे, महाराष्ट्र 411030 India
5:30 pm - 8:00 pm

1. साधना साप्ताहिकाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ… 2. ‘कालचे स्वातंत्र्य
आमच्या दारात आलेच नाही’ या विषयावरील साधनाच्या वर्षारंभ विशेषांकाचे प्रकाशन 2. 
अनिल अवचट यांनी संपादित केलेला आणि राजा ढाले यांच्या लेखामुळे बरेच वाद-संवाद
झडलेला ’25 वर्षांतील दलितांचे स्वातंत्र्य’ हा विशेषांक आणि त्यावरील वादसंवाद
यांचे संकलन असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या पुस्तकावर मनोहर जाधव मनोगत
व्यक्त […]






     



CONNECT

Sadhana Prakashan, 431,
Shanivar Peth, Pune,
Maharashtra, India 411030

sadhana.prakashan@gmail.com

(+91) 70582 86753

 * Facebook
 * Instagram
 * YouTube

EXTRA LINKS

 * Contact Us
 * कर्तव्य साधना
 * साधना साप्ताहिक

QUICK LINKS

 * सामाजिक
 * राजकीय
 * साहित्य
 * संकीर्ण
 * सांस्कृतिक
 * शैक्षणिक
 * पुस्तक संच

 * Lata Lahari | लाटा लहरी ₹70.00


 * 
 * 
 * 
 * 

© 2022 Sadhana Prakashan | Terms & Conditions | Privacy Policy




ABOUT SADHANA TRUST

Sadhana Prakashan, 431,
Shanivar Peth, Pune,
Maharashtra, India 411030

(+91) 70582 86753

sadhana.prakashan@gmail.com

CONNECT SOCIALLY

 * Facebook
 * YouTube
 * Instagram



 * साधना प्रकाशन Home
 * साधनाबद्दल
 * साधना प्रकाशनाविषयी
 * आमची पुस्तके
 * लेखकांबद्दल
 * Gallery
 * Videos
 * Contact Us