maharashtratimes.com
Open in
urlscan Pro
23.79.157.139
Public Scan
URL:
https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad/demolition-underway-in-labour-colony-aurangabad-collector-sunil-chavan/ar...
Submission: On May 11 via api from DE — Scanned from DE
Submission: On May 11 via api from DE — Scanned from DE
Form analysis
0 forms found in the DOMText Content
ACCEPT THE UPDATED PRIVACY & COOKIE POLICY We use cookies and other tracking technologies to provide services in line with the preferences you reveal while browsing the Website to show personalize content and targeted ads, analyze site traffic, and understand where our audience is coming from in order to improve your browsing experience on our Website. By continuing to browse this Website, you consent to the use of these cookies. If you wish to object such processing, please read the instructions described in our privacy policy/cookie policy. I agree to see customized ads that are tailor-made to my preferences AD हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा. Marathi * हिन्दी * ಕನ್ನಡ * മലയാളം * తెలుగు * தமிழ் * বাংলা * Samayam * ગુજરાતી * English * IND * US * * Photogallery * * आपला बाजार * Login * महाराष्ट्र * * सिनेमा * न्यूज * IPL 2022 * लाइफस्टाइल * कार-बाइक * इन्फोटेक * आपला बाजार * संपादकीय * भविष्य * * करिअर * Viral * थोडक्यात * हसा लेको * देश * विदेश * अर्थ * इतर * व्हिडिओ * क्रीडा * विधानसभा निवडणूक * फोटोगॅलरी * लाइव टीव्ही * इन्फोग्राफिक्स * सिटीझन रिपोर्टर * स्पेशल कवरेज * पर्यटन * पर्यावरण * निवडणूक * बेस्ट सेलर * गुन्हेगारी * मटा ई पेपर * ब्लॉग * फोटो धमाल * दिवाळी स्पेशल * पश्चिम बंगाल * वेबस्टोरी * चित्रपट पुरस्कार २०२१ * हेडलाईन * सरकारी योजना * महाराष्ट्र * मुंबई * नवी मुंबई * पुणे * ठाणे * नाशिक * नागपूर * औरंगाबाद * कोल्हापूर * सोलापूर * अहमदनगर * बीड * उस्मानाबाद * लातूर * नांदेड * परभणी * हिंगोली * जालना * सांगली * सातारा * पालघर * रत्नागिरी * रायगड * सिंधुदुर्ग * गडचिरोली * नंदुरबार * यवतमाळ * अमरावती * वर्धा * वाशिम * बुलडाणा * अकोला * चंद्रपूर * भंडारा * गोंदिया * धुळे * जळगाव * आजचे फोटो ट्रेंडिंग * संजय राऊत * राज ठाकरे * राज्यात उष्णतेची लाट * देवेंद्र फडणवीस * Marathi News * maharashtra * aurangabad * demolition underway in labour colony aurangabad collector sunil chavan औरंगाबादच्या लेबर कॉलनीत पाडकाम सुरू, जमावबंदी लागू; अनेकांना अश्रू अनावर Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by सचिन फुलपगारे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 11 May 2022, 8:06 am Subscribe लेबर कॉलनी, विश्वासनगर येथील शासकीय निवासस्थानांबाबतची कारवाई आज सकाळी सहा वाजल्यापासून हाती घेण्यात आली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. संबंधित रहिवाशांनी न्यायालयाच्या आदेशानुसार मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत शासकीय निवासस्थानांचा शांततापूर्ण ताबा सोडावा, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं होतं. औरंगाबादच्या लेबर कॉलनीमध्ये पाडकाम सुरू, जमावबंदी लागू; अनेकांना अश्रू अनावर औरंगाबाद : लेबर कॉलनीत ( labour colony aurangabad ) आज सकाळीच ही पाडकामाची कारवाई सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे स्वतः उपस्थित आहेत. मोठ्या पोलीस बंदोबस्तात घरे जमीनदोस्त करण्यास सुरुवात झाली आहे. लेबर कॉलनी भागात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. पाडकामामुळे काही नागरिक भावुक झाल्याचे दिसून आले. अनेकांना अश्रु अनावर झाले. नागरिकांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला. यामुळे कारवाई अतिशय शांततेत सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. यावेळी एका कुटुंबातील सदस्यांनी पुनर्वसनाची मागणी केली. शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयानजीक सुमारे २० एकरावर उभारण्यात आलेली व सुमारे ६५ वर्ष जुनी असलेली लेबर कॉलनीचा ताबा मिळविण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. इथे एकूण ३३८ सदनिका होत्या. लेबर कॉलनी पाडापाडी नियोजनाबाबत सोमवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यास महापालिका, पोलिस प्रशासनासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कारवाईसाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. परिसरातील रस्ते बंद करणे, वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. नवीन प्रशासकीय इमारतीचे नियोजन लेबर कॉलनी ही शासकीय मालकीची आहे. त्यावर नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच मंत्रीमंडळ बैठकीसाठी सभागृह, एक्झिबेशन सेंटर उभारण्याचे नियोजन आहे. नवीन प्रशासकीय इमारतीसाठी २०१६ मध्येच ४० कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच शासनाचे अनेक कार्यालय शहरात विविध ठिकाणी किरायाच्या इमारतीत आहे. किरायापोटी वार्षिक सव्वा दोन कोटी रुपये खर्च होतो. ही सर्व कार्यालय लेबर कॉलनी परिसरात उभारण्याचेही नियोजन असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. कारवाईसाठी फौजफाटा अधिकारी ९५ मनुष्यबळ ४०० जेसीबी १२ पोकलँड ५ रुग्णवाहिका ८ डॉक्टर ४ पोलिस कर्मचारी २०० औरंगाबाद: सर्वाधिक वाचलेले * विद्यार्थी रिवेंज वॉरच्या विळख्यात, औरंगाबादेतील 'या' प्रकाराने पालक आणि पोलीस हैराण * लेबर कॉलनीची याचिका निकाली * भाजपच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा * मेडिटेशनची वाढती गरज * raj thackeray मटा विश्लेषण : शरद पवार टार्गेट; शिवसेनेचा अनुल्लेख महत्वाचे लेखपाणीपुरवठ्याबाबत औरंगाबादकरांसाठी महत्त्वाची बातमी, काय म्हणाले आयुक्त? बघा... जवळच्या शहरातील बातम्या Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा. ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज कॉमेंट लिहा महाराष्ट्र टाइम्सवर घ्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स * Follow Us * Install * Follow Us * 1.8M+Likes * 443K+Followers * 59.6K+Subscribers या बातम्यांबद्दल अधिक वाचा labour colony aurangabad demolition underway in labour colony aurangabad demolition in labour colony aurangabad aurangabad collector sunil chavan aurangabad collector Web Title : demolition underway in labour colony aurangabad collector sunil chavan Marathi News from Maharashtra Times, TIL Network थोडक्यात आणखी वाचा * आयपीएलIPL २०२२मध्ये गुजरात टायटन्सचा धमाका, १२व्या सामन्यात प्लेऑफमध्ये धडक अजून वाचा * मुंबई'घोटाळ्यात नाव आल्यानंतर 'त्या' स्टॉक ब्रोकिंग कंपनीकडून सोमय्यांच्या संस्थेला लाखो रुपयांची देणगी' अजून वाचा * पुणेशरद पवार भाजपला घाबरतात, एकटं लढण्याची हिंमत नाही: चंद्रकांत पाटील अजून वाचा * सांगलीRaj Thackeray: '... तर पोलीस कारवाई करणारच'; अजित पवार यांचा राज ठाकरेंवर निशाणा अजून वाचा * नवी मुंबईFlamingo Festival: जागतिक स्थलांतरित पक्षी दिन: नवी मुंबईत भरणार पहिला फ्लेमिंगो महोत्सव अजून वाचा * रत्नागिरीRaj Thackeray: 'भाजपची सुपारी घ्यायची, हिंदुत्वाचे नाटक करायचे': राऊत यांचा राज ठाकरेंवर निशाणा अजून वाचा * भंडाराNana Patole: राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, म्हणून...; नाना पटोलेंचा हल्लाबोल अजून वाचा * विदेश वृत्तआमचं ३०० अब्ज रुपयांचं वीज बिल द्या, अन्यथा अंधारात जावं लागेल,चीनची पाकिस्तानला धमकी अजून वाचा * मुंबई'४ वेळा मुख्यमंत्री, २० वर्ष केंद्रात मंत्री, ५० वर्ष आमदार, एवढ्या वर्षात काय केलं?, नितेश राणेंचा हल्लाबोल अजून वाचा * फोटोगॅलरीनागपूरच्या दौऱ्यात आमदार रोहित पवार यांनी बनवल्या पुरणपोळ्या अजून वाचा * विदेश वृत्तपुतीन रशियात मार्शल लॉ लागू करण्याची शक्यता, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांचा दावा अजून वाचा * जळगावकैद्यांना मोबाईलसाठी परवानगी दिली, जागेवर चार पोलिसांचं निलंबन, जळगाव SP यांची कारवाई अजून वाचा * कोल्हापूरसंभाजीराजे छत्रपती नव्या राजकीय घोषणेच्या तयारीत; पुण्यात जाहीर करणार नवी भूमिका अजून वाचा * फोटोगॅलरीश्रीलंकेत भयानक स्थिती, रस्त्यावर दिसताच गोळी मारण्याचे आदेश अजून वाचा * नांदेडAaditya Thackeray: 'प्राण जाय, पर वचन ना जाय हे आमचे हिंदुत्व'; आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला अजून वाचा * मुंबईशिवसेनेशी पंगा घेतलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई पालिकेची अवैध बांधकामाबाबत नोटीस, ७ दिवसांत.... अजून वाचा * मुंबईराज ठाकरे यांना अयोध्येला जाऊ द्या, विरोध करु नका, फडणवीसांचं भाजप खासदाराला आवाहन अजून वाचा * फोटोगॅलरीइंडियाच्या 'किम कार्दशियन'ला पाहिलं का? 'कविता भाभी' चे फोटो एकदा पाहाच अजून वाचा * जालनाअखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी विजय घोगरेंची वर्णी अजून वाचा * चंद्रपूरसूड घेण्याचा राजकारणातील सक्रीय विभाग; महाराष्ट्र पोलिसांवर मुनगंटीवारांची बोचरी टिका अजून वाचा * मुंबईमहापालिकांची अंतिम प्रभाग रचना १७ मे रोजी जाहीर होणार, निवडणुकांचं बिगूल लवकरच वाजणार? अजून वाचा * फोटोगॅलरीमुनव्वर फारुकीची गर्लफ्रेंड आहे खूपच सुंदर, एकदा Photos पाहाच अजून वाचा * मुंबईसर्वोच्च न्यायालयाच्या आदेश उल्लंघन भोवलं, मुंबईत तिसऱ्या मशिदीवर गुन्हा अजून वाचा * सिनेन्यूजKGF 2 पाहताना तरुणाचा अचानक मृत्यू, पोलीस तपास सुरू अजून वाचा * पुणेमाझी भूमिका एकला चलो रे असली तरी मी पक्षातच आहे : वसंत मोरे अजून वाचा * भंडाराभंडारा जिल्हा परिषदेसाठी भाजप-काँग्रेसची हातमिळवणी, राष्ट्रवादीला सारलं बाजूला अजून वाचा * धुळेNarayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मोठा दिलासा; न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर अजून वाचा * देशराज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचं काय करावं, भाजपला कळेना!, एका खासदाराचा विरोध दुसरा म्हणतो, स्वागताला सज्ज अजून वाचा * मुंबईसंदीप देशपांडेंना पोलिस असे शोधतायेत जसं ते रझाकार आहेत, राज ठाकरे सरकारवर तुटून पडले अजून वाचा * अमरावतीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सत्तेचा दुरुपयोग : रवी राणा अजून वाचा * सिनेन्यूजअभिनेत्री सबा कमरला कोर्टाचा दिलासा, मशिदीमध्ये डान्स केल्याचा होता आरोप अजून वाचा * जळगावशिवसेना नगरसेवकाचे नवनीत राणा यांना खुले प्रतिआव्हान; म्हणाले... अजून वाचा * सिनेन्यूजबॉलिवूडला का परवडू शकत नाही महेश बाबू? किती आहे त्याचं मानधन अजून वाचा * मुंबईआमच्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात देशातील सगळ्या ओबीसींचे आरक्षण गेले, भुजबळांची भाजपवर टीका अजून वाचा * देशअसानी चक्रीवादळाचा कहर; मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, ६ बोटी बुडाल्या, २३ उड्डाणं रद्द अजून वाचा * देशएकाच मांडवात तीन-तीन लग्न, अचानक लाईट गेली,नववधूंची अदलाबदली, सगळा गोंधळच गोंधळ! अजून वाचा * मुंबईसहनशीलतेचा अंत पाहू नका, सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी येत नाही, उद्धवजी तुम्हीही नाही, राज ठाकरे आक्रमक अजून वाचा * जळगावमाझ्यावर टीका होईल पण मी महागाईचं स्वागत करतो : सदाभाऊ खोत अजून वाचा * सिनेन्यूजMet Gala 2022 मध्ये दिसला महाराजा भूपिंदर सिंह यांचा चोरी झालेला हिरा, काय आहे प्रकरण? अजून वाचा * जळगावअल्पवयीन मुलीशी विवाह भोवला, तरुणासह त्याची आई, मुलीच्या आई- वडिलांविरोधात गुन्हा अजून वाचा * अहमदनगर'तुझे लग्न कसे होते, तेच पाहतो', युवासेना जिल्हाप्रमुखाची कार्यकर्त्याला धमकी अजून वाचा * देशसहा वेळा खासदार, मातीतला पैलवान; राज ठाकरेंना ललकारणारे ब्रिजभूषण सिंह कोण ? अजून वाचा * देशदेशात 'उज्ज्वला'चा गाजावाजा, पण महागाईच्या भडक्यानं ९० लाख लोकांची सिलेंडर खरेदीकडे पाठ अजून वाचा * सिनेन्यूज'माझ्यातही मुस्लीम रक्त आहे' जेव्हा संजय दत्तने दिलेलं उत्तर अजून वाचा * अकोलामौज मस्तीसाठी घरफोडी, अकोला पोलिसांकडून तिघांना अटक, १४ घरफोडीचे गुन्हे उघडकीस अजून वाचा * मुंबई'थँक्यू देवेंद्रजी, काम करण्याची संधी दिली', पुढचा निर्णय १२ तारखेला, फडणवीसांच्या भेटीनंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया अजून वाचा * आयपीएलमुंबई इंडियन्सच्या नावावर आणखी एक नकोसा विक्रम; १५ वर्षानंतर प्रथमच... अजून वाचा * सिनेन्यूजVideo : 'ही एवढी गरीब कधी झाली?' चक्क अनवाणी एअरपोर्टवर पोहचली उर्फी जावेद अजून वाचा * जळगावगिरीश महाजनांनी घेतली शिवसेना आमदाराची भेट, दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा अजून वाचा * नागपूर२२ वर्षांपूर्वी झालेल्या नागपूर महापालिका क्रीडा घोटाळ्यातील सर्व १०४ आरोपींची निर्दोष मुक्तता अजून वाचा औरंगाबाद व्हिडिओ * औरंगाबादमधील नमाज पठणाची ड्रोनमधून टिपलेली दृश्य * आता शिरखुरम्यासाठी बोलवायचीही 'त्यांची' लायकी राहिलेली नाही | जलील * आईच्या आठवणीत इम्तियाज जलील यांचे डोळे पाणावले * ''टिळकांनी पैसे गोळा केले, पण शिवरायांच्या समाधीसाठी एक दमडीही खर्च केली नाही'' * तुमच्यापेक्षा दुप्पट सभा घेऊ, आमचाही अल्टीमेटम पाहाच; जलील यांचा राज ठाकरेंना इशारा * 'राज' सभेत तुफान गर्दी; भर सभेत कार्यकर्त्यांनी केली खुर्च्याची फेकाफेक हेही वाचा * पुणे राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहकार विभागाचा मोठा निर्णय * 25 हजारांच्या बजेटमध्ये Samsung Galaxy M53 5G आहे बेस्ट स्मार्टफोन; सेगमेंट-बेस्ट 108 MP camera, शानदार डिस्प्ले आणि बरचं काही * * मुंबई पुनर्विकासात आडकाठी आणणाऱ्या रहिवाशाला दंड, घर रिकामे करण्याचाही आदेश * Adv: क्लिअरन्स स्टोअर - घर आणि किचनमधील उपकरणांवर ३५ टक्क्यांपर्यंत सूट * Live Maharashtra News Updates : मुंबई आणि महाराष्ट्राच्या ताज्या घडामोडी * मुंबई लसीकरणाने तारले!, जम्बो करोना केंद्रासह सेव्हनहिल्स रुग्णालयाचा अभ्यास * मुंबई राणा दाम्पत्याच्या अवैध बांधकामांवर कारवाई अटळ?, महापालिकेची पुन्हा नोटीस * भंडारा राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, म्हणून...; नाना पटोलेंचा हल्लाबोल * देश अल्पसंख्याक दर्जावरूनही केंद्राचे घुमजाव, सर्वोच्च न्यायालयाची नाराजी * * मुंबई मुंबईत एनसीबी पुन्हा सक्रीय; तरुण-तरुणींच्या टोळीला अटक करत मोठी कारवाई * मोबाइल धुमाकूळ घालायला येतोय Realme चा ‘हा’ शानदार ५जी स्मार्टफोन, लाँचआधी फीचर्सचा खुलासा * विज्ञान-तंत्रज्ञान Smartwatch Launch: धुमाकूळ घालायला लाँच झाली inbase ची 'ही' स्मार्टवॉच, फुल चार्जवर ६० दिवस चालणार, किंमतही बजेटमध्ये * करिअर न्यूज हिंदुत्व आणि फॅसिझममधील समानतेवर प्रश्न; UGC ने मागवला अहवाल * आजचं भविष्य आजचे राशीभविष्य ११ मे २०२२ बुधवार : मेष ते मीन राशीच्या सर्व लोकांचा दिवस कसा असेल, भविष्य जाणून घ्या * भटकंती जगातील 7 सर्वात महागडी सुट्टीतील ठिकाणे नियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..? धन्यवाद TRENDING TOPIC * MI vs KKR Live Score IPL 2022 * Navneet Ravi Rana * Ganesh Naik * Latest Updates in Marathi MORE ON THIS TOPIC OTHER TIMES GROUP NEWS SITES : This website follows the DNPA’s code of conductEconomic TimesOrder NewspaperColombia Ads and PublishingNBT Gold PodcastEi Samay Gold PodcastMX ShareKaro AppMX TakaTak App एक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओShopping Trends : CSK vs Punjab Live ScoreUddhav ThackerayRaj ThackerayJitendra AwahdPetrol Diesel Price TodayIshan KishanHoroscope TodayRishabh PantKirit SomaiyaMarathi Sahitya Sammelan 2022Aurangabad Pune ExpresswayNavneet Rana Tech : Govt mandates storage of ISDiPhone Mini 12 Offer PriceIphone 12 Mini With EmiLink Aadhar Card With Mobile Number OTHER LANGUAGES HindiKannadaMalayalamTeluguTamilBanglaSamayamGujaratiEnglish Download Our APPS FOLLOW US ON Contact UsAbout UsTerms of usePrivacy policyCreate Your Own AdAdvertise with usFeedbackNewsletterSitemapRSS Copyright - 2020 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights : Times Syndication Service ओह... तुम्ही ऑफलाइन आहात। Close